Salman Khan : 1990 साली लिहिलेलं हे पत्र आज 32 वर्षानंतर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. सध्या त्याचीच चर्चा आहे. सलमानने स्वत: त्याच्या हाताने हे पत्र लिहिलं होतं. काय होतं त्या पत्रात...? ...
बॉलिवुडचा दबंग सलमान खान आज ५७ वर्षांचा झाला. सलमानच्या बांद्रा येथील निवासस्थानी दणक्यात वाढदिवस साजरा झाला. सर्वच बॉलिवुड कलाकार, इतर क्षेत्रातील दिग्गज भाईजानच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. दरम्यान या सेलिब्रेशनमध्ये लक्ष वेधलं ते 'पठाण' ...