लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा अभिनेत्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, "कतरिनाने मला फोन करुन..." - Marathi News | salman khan ex gf somy ali revealed he beated his gf once katrina kaif call her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा अभिनेत्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, "कतरिनाने मला फोन करुन..."

सोमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्याबद्दल खुलासे केले आहेत. ...

"मी सलमानसमोर ढसाढसा रडलो कारण..." करण जोहरने सांगितला भाईजानचा किस्सा - Marathi News | karan johar cried in front of salman khan while shooting for song saajan ji ghar aaye in kuchh kuchh hota hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी सलमानसमोर ढसाढसा रडलो कारण..." करण जोहरने सांगितला भाईजानचा किस्सा

सलमान खानचा लहरीपणा आणि करण जोहरवर आली ढसाढसा रडण्याची वेळ ...

Video: भाईजानच्या घरी एकनाथ भाई; मुख्यमंत्र्यांनी घेतलं सलमानच्या बाप्पांचं दर्शन - Marathi News | Bhai at Bhaijaan's house; Chief Minister took darshan of Salman khan's Ganpati bappa in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भाईजानच्या घरी एकनाथ भाई; मुख्यमंत्र्यांनी घेतलं सलमानच्या बाप्पांचं दर्शन

सलमान खानच्या घरीही सोमवारी बाप्पांचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमानच्या घरी मोठ्या थाटात गणपती बाप्पांची पूजा-आरती होत आहे. ...

राखी सावंतचा पती आदिलची 'बिग बॉस १७'मध्ये एन्ट्री? अभिनेत्रीने शेअर केलेल्या चॅट्समुळे चर्चेला उधाण - Marathi News | is adil khan to enter bigg boss 17 house rakhi sawant shared chats goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतचा पती आदिलची 'बिग बॉस १७'मध्ये एन्ट्री? अभिनेत्रीने शेअर केलेल्या चॅट्समुळे चर्चेला उधाण

राखीने आदिलचे काही चॅट्स शेअर केले आहेत. ज्यामुळे आदिल 'बिग बॉस १७' मध्ये एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

'तिने मला अन् सलमानला रंगेहाथ पकडलं..' अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "शेवटी कर्मच..." - Marathi News | actress somy ali revealed sangeeta bijlani caught me and Salman khan red-handed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिने मला अन् सलमानला रंगेहाथ पकडलं..' अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "शेवटी कर्मच..."

सलमान खान आणि 'त्या' अभिनेत्रीला संगीता बिजलानीने पकडलेलं रंगेहाथ ...

सिनेमांची चलती! यावर्षी भारतीय सिनेसृष्टीतून तब्बल १२ हजार कोटींची उलाढाल होणार? - Marathi News | indian film industry going strong this year may be there would be 12 thousand crore business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमांची चलती! यावर्षी भारतीय सिनेसृष्टीतून तब्बल १२ हजार कोटींची उलाढाल होणार?

एकामागोमाग एक चित्रपट कोट्यवधींची कमाई करत आहेत. ...

साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा - Marathi News | South Indian hot actress Samantha Ruth Prabhu to mark Bollywood Debut with Salman Khan and Karan Johar Dharma productions | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा

Salman Khan : करण जोहर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचीही कुजबूज ...

Salman Khan : "मामूवर एक उपकार कर..."; सलमानची लाडक्या भाचीच्या वाढदिवसानिमित्त इमोशनल पोस्ट - Marathi News | Salman Khan emotional post for niece alizeh agnihotri says mamu par ek ehsankaro | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मामूवर एक उपकार कर..."; सलमानची लाडक्या भाचीच्या वाढदिवसानिमित्त इमोशनल पोस्ट

Salman Khan : सलमान खानने सोशल मीडियावर एक स्पेशल आणि इमोशनल पोस्ट लिहिली आहे. जी सध्या तुफान व्हायरल होत आहे. ...