लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

घराबाहेर येताच बसीर अलीचे 'बिग बॉस १९'चे मेकर्स आणि सलमानवर आरोप, म्हणाला- "माझ्यावर अन्याय..." - Marathi News | Baseer Ali accused the makers of Bigg Boss 19 and Salman khan for Injustice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराबाहेर येताच बसीर अलीचे 'बिग बॉस १९'चे मेकर्स आणि सलमानवर आरोप, म्हणाला- "माझ्यावर अन्याय..."

बसीर अलीने शोच्या मेकर्सने आणि सलमानने माझ्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप केला आहे. काय म्हणाला? ...

काय सांगता! सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने 'या' सिनेमात एकत्र काम केलंय, तुम्ही बघितलाय? - Marathi News | Salman Aishwarya and Abhishek Bachchan have worked together in dhai akshar prem ke movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने 'या' सिनेमात एकत्र काम केलंय, तुम्ही बघितलाय?

सलमानसोबत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी एकत्र काम केलंय. ९९ % लोकांना हा सिनेमा माहित नसेल. बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | Bollywood superstar Salman Khan declared a 'terrorist', Pakistan action; The 'Shahbaz' government angry due to the separate mention of Balochistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?

दुसरीकडे, बलुचिस्तानच्या फुटीरतावादी नेत्यांनी मात्र सलमान खानचे आभार मानले आहेत. ...

फरहाना भटला सलमान खानने दिली ताकीद; नेटकरी बाजू घेत म्हणाले, "कोणता शो पाहून आलाय..." - Marathi News | Salman Khan warns Farhana Bhatt netizens takes her side and questions salman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहाना भटला सलमान खानने दिली ताकीद; नेटकरी बाजू घेत म्हणाले, "कोणता शो पाहून आलाय..."

फरहानाा टार्गेच केल्यानंतर चाहत्यांनी सलमानलाच धारेवर धरलं ...

Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत होणार डबल एविक्शन? 'या' दोन स्पर्धकांचा प्रवास संपला - Marathi News | Bigg Boss 19 nehal chudasima and basir ali double eviction salman khan pranit more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत होणार डबल एविक्शन? 'या' दोन स्पर्धकांचा प्रवास संपला

'बिग बॉस १९'मध्ये डबल एविक्शन होणार असून घरातील चर्चेत असलेल्या दोन स्पर्धकांचा खेळातील प्रवास संपल्याचं सांगण्यात येत आहे ...

"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..." - Marathi News | Mahesh Manjrekar big statement about dont want to do new film with salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."

महेश मांजरेकरांनी सलमान खानसोबत पुढे चित्रपट करणार नाही असं मोठं विधान केलं. याशिवाय 'अंतिम'च्या सेटवर काय घडलं याचाही खुलासा केला ...

प्रणित मोरे की मृदूल तिवारी... Bigg Boss 19 चा नवा कॅप्टन कोण? पाहा प्रोमो - Marathi News | Bigg Boss 19 Captaincy Task Promo Mridul Tiwari New Captain Of House Tanya Mittal Vs Amaal Mallik And Pranit More | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रणित मोरे की मृदूल तिवारी... Bigg Boss 19 चा नवा कॅप्टन कोण? पाहा प्रोमो

या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ...

"पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधील लोक इथे..."; सलमान खानच्या वक्तव्याची चर्चा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Salman Khan statement sparked a controversy about pakistan and baluchistan country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधील लोक इथे..."; सलमान खानच्या वक्तव्याची चर्चा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सलमान खानने नुकत्याच एका कार्यक्रमात पाकिस्तान आणि बलुचिस्तानबद्दल एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सलमानला चांगलंच ट्रोल केलंय. काय म्हणाला भाईजान? ...