लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

हम दिल दे चुके सनमला झाली 22 वर्षं, सलमान खानने शेअर केला फोटो, पण कटाक्षाने टाळली ही गोष्ट - Marathi News | Hum Dil De Chuke Sanam is 22 years old, Salman Khan shared the photo, but avoided to tag aishwarya rai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हम दिल दे चुके सनमला झाली 22 वर्षं, सलमान खानने शेअर केला फोटो, पण कटाक्षाने टाळली ही गोष्ट

या चित्रपटाला नुकतेच 22 वर्षं पूर्ण झाले असून सलमानने या चित्रपटाच्या आठवणींना सोशल मीडियाद्वारे उजाळा दिला आहे. ...

सलमान खान पहिल्यांदाच दिसणार बायोपिकमध्ये, साकारणार या व्यक्तीची भूमिका - Marathi News | After 32 years, Salman Khan gears up for the first biopic of his career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान पहिल्यांदाच दिसणार बायोपिकमध्ये, साकारणार या व्यक्तीची भूमिका

सलमान खानने आजपर्यंत कधीच कोणत्या बायोपिकमध्ये काम केले नाही. ...

अशी सुरू झाली होती ऐश्वर्या राय आणि सलमान खानची लव्हस्टोरी - Marathi News | aishwarya rai salman khan love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी सुरू झाली होती ऐश्वर्या राय आणि सलमान खानची लव्हस्टोरी

हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा रंगते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.  ...

'हम दिल दे चुके सनम' 22 वर्ष पूर्ण, तुम्हाला माहितीय का सिनेमात ऐश्वर्या राय नव्हे तर दुसरीच अभिनेत्री साकारणार होती नंदिनी - Marathi News | Did you know Aishwarya Rai Bachchan was not the first choice for ‘Hum Dil De Chuke Sanam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम दिल दे चुके सनम' 22 वर्ष पूर्ण, तुम्हाला माहितीय का सिनेमात ऐश्वर्या राय नव्हे तर दुसरीच अभिनेत्री साकारणार होती नंदिनी

ऐश्वर्याने साकारलेल्या नंदिनीची भूमिका आधी दुसर्‍या अभिनेत्रीला ऑफर केली गेली होती. म्हणजेच या भूमिकेसाठी ऐश्वर्या पहिली पसंती नव्हती. ...

WHAT? सहा महिने चालणार ‘बिग बॉस’चा नवा सीझन; नवा ट्विस्ट, नवा हाय होल्टेज ड्रामा अन् बरंच काही...!! - Marathi News | bigg boss 15 to air for six months this year and will be telecasted on ott before going on-tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? सहा महिने चालणार ‘बिग बॉस’चा नवा सीझन; नवा ट्विस्ट, नवा हाय होल्टेज ड्रामा अन् बरंच काही...!!

Bigg Boss 15 : भारतीय टीव्हीवरचा सर्वात मोठा आणि सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या ‘बिग बॉस’चे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

सोफिया हयातने घेतला सलमान खानशी पंगा, बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे करिअर बर्बाद केल्याचा केला आरोप - Marathi News | Sofia Hayat takes on Salman Khan, accuses him of ruining Bollywood actor's career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोफिया हयातने घेतला सलमान खानशी पंगा, बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे करिअर बर्बाद केल्याचा केला आरोप

सोफिया हयातने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर आरोप केले आहेत. ...

भाईजानच्या 'टायगर ३'चा सेट झाला उद्ध्वस्त, बसला कोट्यवधींचा फटका - Marathi News | Salman Khan's 'Tiger 3' set was destroyed, the bus was hit by crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानच्या 'टायगर ३'चा सेट झाला उद्ध्वस्त, बसला कोट्यवधींचा फटका

सलमान खान आणि कतरिना कैफचा आगामी चित्रपट टायगर ३ला खूप मोठा फटका बसला आहे ...

या कारणामुळे बालसुब्रमण्य यांनी सलमान खानसाठी गाणे गाणं केले होते बंद, तुम्हाला वाटेल आश्चर्य - Marathi News | After being the voice of Salman Khan, do you know why S.P. Balasubrahmanyam suddenly stopped singing for the superstar? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे बालसुब्रमण्य यांनी सलमान खानसाठी गाणे गाणं केले होते बंद, तुम्हाला वाटेल आश्चर्य

जवळपास १७ चित्रपटात सलमानला आवाज दिल्यानंतर एस पी बालसुब्रमण्य यांनी सलमानसाठी गाणं बंद केलं. ...