लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Bigg Boss 16 Promo : शालीनचा चक्क सलमानला टोमणा, भाईजानचा चढला पारा, बघा तरी नेमकं झालं काय? - Marathi News | shalin bhanot messed up with salman khan irks bigg boss 16 weekend ka vaar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शालीनचा चक्क सलमानला टोमणा, भाईजानचा चढला पारा, बघा तरी नेमकं झालं काय?

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar Promo : आजच्या वीकेंड का वारमध्ये सलमानच्या निशाण्यावर एक नाही तर तीन सदस्य असणार आहेत. शुक्रवारी दाखवल्या जाणाऱ्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. ...

Salman Khan : तो माझ्या करिअरचा The End असेल..., सलमानने चाहत्यांना लिहिलेलं 32 वर्ष जुनं पत्र व्हायरल - Marathi News | Salman Khan 32 Years Old Open Letter To Fans Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो माझ्या करिअरचा The End असेल..., सलमानने चाहत्यांना लिहिलेलं 32 वर्ष जुनं पत्र व्हायरल

Salman Khan : 1990 साली लिहिलेलं हे पत्र आज 32 वर्षानंतर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. सध्या त्याचीच चर्चा आहे. सलमानने स्वत: त्याच्या हाताने हे पत्र लिहिलं होतं. काय होतं त्या पत्रात...? ...

Video: चाहते लाडक्या भाईजानला शुभेच्छा द्यायला आले अन् पोलिसांचा मार खाऊन गेले - Marathi News | Salman Khan | Fans came to wish beloved Bhaijaan salman Khan and got beaten up by the police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: चाहते लाडक्या भाईजानला शुभेच्छा द्यायला आले अन् पोलिसांचा मार खाऊन गेले

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर हजारो चाहते त्याला शुभेच्या देण्यासाठी जमले. ...

"...त्या दिवशी सलमाननं मला सावरलं", परेश रावल यांनी सांगितला 'तो' किस्सा अन् झाले प्रचंड भावूक! - Marathi News | Paresh Rawal says Salman Khan gave strength to bear his grief | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...त्या दिवशी सलमाननं मला सावरलं", परेश रावल यांनी सांगितला 'तो' किस्सा अन् झाले प्रचंड भावूक!

सिनेमा आणि थिएटरमधील ४० वर्षांच्या करिअरमध्ये अभिनेते परेश रावल यांनी आजवर अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. ...

Salman Khan VIDEO: सलमानची पार्टी आणि चर्चा एक्स गर्लफ्रेंडची, 'मिठी अन् कपाळावर Kiss'; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | salman-khan-kissed-ex-girlfriend-sangeeta-bijlani-after-birthday-party-video-went-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानची पार्टी आणि चर्चा एक्स गर्लफ्रेंडची; 'मिठी अन् कपाळावर Kiss'

बॉलिवुडचा दबंग सलमान खान आज ५७ वर्षांचा झाला आहे. सलमानच्या पार्टीत चाहत्यांच्या नजरेत आलेली एक गोष्ट ती म्हणजे सलमान आणि एक्स गर्लफ्रेंडची भेट. ...

सलमानच्या 'एक्स-गर्लफ्रेंड'साठी कारचा दरवाजा उघडत होता शेरा, 'भाईजान'नं रोखलं अन् सुनावलं! पाहा VIDEO - Marathi News | salman khan stop shera bodyguard while car door opening for sangeeta bijlani birthday party watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या एक्स-गर्लफ्रेंडसाठी कारचा दरवाजा उघडत होता शेरा, भाईजाननं रोखलं अन् सुनावलं! पाहा VIDEO

बॉलीवूडचा 'दबंग' सुपरस्टार सलमान खान याच्या वाढदिवसाची काल रात्री जंगी पार्टी झाली. ...

 दीपिकाने सलमानसोबत एकही सिनेमा केला नाही...; कारण आहे एक ‘ट्रॅजिडी’! - Marathi News | deepika padukone turned down offers for many films with salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : दीपिकाने सलमानसोबत एकही सिनेमा केला नाही...; कारण आहे एक ‘ट्रॅजिडी’!

Deepika Padukone, Salman Khan : दीपिका बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली. पण सलमान खानसोबत तिची जोडी अनेकदा बनता बनता राहिली.... ...

सलमान खान आजही राहतो वन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये, भाईजानने स्वत:च केला होता खुलासा; म्हणाला.. - Marathi News | Salman khan Birthday special unknown facts about the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान आजही राहतो वन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये, भाईजानने स्वत:च केला होता खुलासा; म्हणाला..

सलमान कोणत्याही मोठ्या बंगल्यात न राहाता वांद्रे येथील गॅलेक्सी अर्पाटमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहातो. यामागील कारण त्याने स्वत: सांगितलं होतं. ...