लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलीम खान

सलीम खान

Salim khan, Latest Marathi News

सलीम खान हे प्रसिद्ध लेखक असून त्यांनी सीता और गीता, जंजीर, शोले, डॉन यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे. सलीम-जावेद यांच्या जोडीने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला आहे. सलीम यांनी प्रोफेसर, तिसरी मंजिल, वफादार यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.
Read More
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक - Marathi News | Two arrested including a young woman who threatened Salman Khan's father salim khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक

Salman Khan Salim Khan : अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी सगळा प्रकाराबद्दल माहिती दिली.  ...

"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून... - Marathi News | Actor Salman Khan's father and writer Salim Khan has received a threat from a woman bandra mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...

सलमान खान कुटुंबाला आज पहाटे पुन्हा एकदा धमकी मिळाली असून सलीम खान यांना रस्त्यात अडवल्याची गोष्ट घडलीय (salman khan) ...

का वेगळे झाले सलीम-जावेद? 'अँग्री यंग मॅन'मधून इतक्या वर्षांनी जावेद अख्तर यांनी केला खुलासा - Marathi News | Why did Salim-Javed get separated? Javed Akhtar revealed after in Angry Young Men webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का वेगळे झाले सलीम-जावेद? 'अँग्री यंग मॅन'मधून इतक्या वर्षांनी जावेद अख्तर यांनी केला खुलासा

लोकप्रिय सिनेमे लिहिले तरीही का वेगळे झाले सलीम - जावेद? अंग्री यंग मॅन वेबसीरिजमधून उलगडा झालाच (angry young men) ...

२४ सिनेमे, इंडस्ट्रीत दबदबा तरीही का वेगळे झाले? 'अँग्री यंग मॅन'मधून दिसणार सलीम-जावेद जोडीची Untold स्टोरी - Marathi News | angry young men webseries trailer based on salim khan and javed akhtar writer duo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२४ सिनेमे, इंडस्ट्रीत दबदबा तरीही का वेगळे झाले? 'अँग्री यंग मॅन'मधून दिसणार सलीम-जावेद जोडीची Untold स्टोरी

सलीम खान-जावेद अख्तर या लेखक जोडीवर आधारीत 'अँग्री यंग मॅन' वेबसीरिजचा प्रोमो रिलीज झालाय (angry yong man) ...

सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- "तो प्रत्येक मुलीत आई पाहतो.." - Marathi News | why salman khan not married yet father salim khan told reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- "तो प्रत्येक मुलीत आई पाहतो.."

सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पण तो लग्न का करत नाही? याविषयी सलीम खान यांनी मौन सोडलंय (salman khan, salim khan) ...

Salman Khan House Firing: 'मारुन टाकू तेव्हा समजेल...', गोळीबार प्रकरणानंतर सलीम खान भडकले - Marathi News | Salim Khan reacts on firing incident on salman khan Galaxy Apartment also talks about Lawrence Bishnoi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मारुन टाकू तेव्हा समजेल...', गोळीबार प्रकरणानंतर सलीम खान भडकले

Salman Khan House Firing: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सलीम खान यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ...

घराबाहेर गोळीबार प्रकरणावर अरबाज खानची प्रतिक्रिया! म्हणाला, "आमचे कुटुंब हादरलं असून.." - Marathi News | Arbaaz Khan reaction to the case of shooting outside the galaxy salman khan house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराबाहेर गोळीबार प्रकरणावर अरबाज खानची प्रतिक्रिया! म्हणाला, "आमचे कुटुंब हादरलं असून.."

गॅलेक्सीबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणावर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया. स्पष्टपणे व्यक्त केल्या भावना (arbaz khan, salman khan) ...

"काहीही झालं तरीही..."; घराबाहेर गोळीबार प्रकरणानंतर सलमान खान त्याच्या टीमला काय म्हणाला? - Marathi News | What did Salman Khan say to his team after the shooting incident outside the galaxy house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काहीही झालं तरीही..."; घराबाहेर गोळीबार प्रकरणानंतर सलमान खान त्याच्या टीमला काय म्हणाला?

सलमान खानने गोळीबार प्रकरणानंतर त्याच्या सहकाऱ्यांना काय सांगितलं, सलमानची प्रतिक्रिया काय? याचा खुलासा झालाय (salman khan) ...