लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलीम खान

Salim Khan News in Marathi | सलीम खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salim khan, Latest Marathi News

सलीम खान हे प्रसिद्ध लेखक असून त्यांनी सीता और गीता, जंजीर, शोले, डॉन यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे. सलीम-जावेद यांच्या जोडीने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला आहे. सलीम यांनी प्रोफेसर, तिसरी मंजिल, वफादार यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.
Read More
अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलीम खान म्हणाले, 'मी माझ्या मुलांच्या...' - Marathi News | Arbaaz Khan's father Salim Khan made a big statement about Malaika Arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलीम खान म्हणाले, 'मी माझ्या मुलांच्या...'

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. ...

राधे हा ग्रेट चित्रपट नक्कीच नाही असे म्हणत सलीम खान यांनी व्यक्त केली नाराजी, वाचा त्यांचे मत - Marathi News | Salim Khan On Son Salman khan's Radhe: "Not A Great Film" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राधे हा ग्रेट चित्रपट नक्कीच नाही असे म्हणत सलीम खान यांनी व्यक्त केली नाराजी, वाचा त्यांचे मत

सलमानच्या चाहत्यांनंतर त्याच्या वडिलांनी राधे - योर मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलिम खान यांची झाली अशी अवस्था, सांगितला भयावह अनुभव - Marathi News | Salim Khan shares his frightened experience of corona, read here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलिम खान यांची झाली अशी अवस्था, सांगितला भयावह अनुभव

Salman Khan's family even is not been able to resist Corona, सर्वसामान्य पासून ते सेलब्रिटी पर्यंत सारेच कोरोनाला त्रासले आहेत. ...

 27 वर्षे मोठ्या दिग्दर्शकासोबत हेलन यांनी थाटला होता पहिला संसार, अशी झाली सलीम खानची एन्ट्री - Marathi News | helen birthday special know about her filmy journey and marriage with salim khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 27 वर्षे मोठ्या दिग्दर्शकासोबत हेलन यांनी थाटला होता पहिला संसार, अशी झाली सलीम खानची एन्ट्री

हेलन यांचा आज वाढदिवस ...

क्या बात! आता सलमान खानच्या परिवारानेही खरेदी केली क्रिकेट टीम, क्रिस गेल असणार टीमचा 'बॉस' - Marathi News | Sri Lankan premier league : Salman Khan family buy cricket team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! आता सलमान खानच्या परिवारानेही खरेदी केली क्रिकेट टीम, क्रिस गेल असणार टीमचा 'बॉस'

आता आयपीएलच्या धतरीवर श्रीलंकेतही क्रिकेट लीगची सुरूवात होणार आहे. एकूण पाच टिम्स या स्पर्धेत भाग घेणार आहेत. ...

तर त्याने माझ्या वडिलांचेही नाव घेतले असते!  अभिनव कश्यपवर भडकले सलमान खानचे वडील सलीम खान - Marathi News | salman khans father salim khan reacts on abhinav kashyaps statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर त्याने माझ्या वडिलांचेही नाव घेतले असते!  अभिनव कश्यपवर भडकले सलमान खानचे वडील सलीम खान

अभिनवच्या आरोपांनी खळबळ माजली असताना आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी यावर उत्तर दिले आहे. ...

काय म्हणताय, सलमान खानचे वडील मोडतायेत लॉकडाऊनचा नियम, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | Why Salman Khan's Father Salim Khan Leaves Home Every Day During Lockdown PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणताय, सलमान खानचे वडील मोडतायेत लॉकडाऊनचा नियम, वाचा काय आहे प्रकरण

सलमानचे वडील ज्येष्ठ लेखक सलीम खान लॉकडाऊनचा नियम मोडत असल्याचा आरोप वांद्रेतील स्थानिक लोकांनी केला आहे. ...

लॉकडाऊनमध्ये सलमान खान मिस करतोय या खास व्यक्तीला, सतत करतो व्हिडिओ कॉलिंग - Marathi News | Salman Khan in touch with dad Salim Khan through video call PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये सलमान खान मिस करतोय या खास व्यक्तीला, सतत करतो व्हिडिओ कॉलिंग

लॉकडाऊनमुळे सलमान त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर अडकला असून या खास व्यक्तीसोबत त्याची कित्येक दिवसांपासून भेटच झालेली नाहीये. ...