Salim Khan News in Marathi | सलीम खान मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Salim khan, Latest Marathi News
सलीम खान हे प्रसिद्ध लेखक असून त्यांनी सीता और गीता, जंजीर, शोले, डॉन यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे. सलीम-जावेद यांच्या जोडीने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला आहे. सलीम यांनी प्रोफेसर, तिसरी मंजिल, वफादार यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. Read More
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी समोर येत आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
रुग्णाची अधिक सुरक्षित वैद्यकीय देखरेख आणि आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. बुधवारी न्यूरोसर्जन डांगे यांनी डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी प्रक्रिया पूर्ण केली. ...
९० वर्षीय सलीम खान यांना मंगळवारी सकाळी उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आता डॉक्टरांनी अपडेट दिले आहेत. ...
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमा अली खान हिनेदेखील भावुक पोस्ट शेअर करत ते लवकर बरे ...
९० वर्षीय सलीम खान यांना मंगळवारी सकाळी उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत ...
Salim Khan Hospitalised: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...