शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सलील कुलकर्णी

गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता तो एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचे नाव वेडिंगचा शिनेमा असे आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : आदित्य धरला कडक सॅल्यूट..., 'धुरंधर २' पाहिल्यानंतर सलील कुलकर्णी भावुक, म्हणाले- भारताविरुद्ध जे काम करतील...

फिल्मी : WPL मध्ये एकमेकींविरुद्ध जीव तोडून लढल्या, पण... स्मृती-जेमिमाच्या मैत्रीवर सलील कुलकर्णींची भावुक पोस्ट

फिल्मी : विश्वासच बसत नाहीये..., उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने सलील कुलकर्णींना धक्का, शेअर केली भावुक पोस्ट

फिल्मी : स्मृतीला तिचं आयुष्य जगू द्या सलील कुलकर्णींनी नेटकऱ्यांना झापलं, म्हणाले आपल्या घरातील मुलगी असती तर...

फिल्मी : हा वर्ल्डकप फक्त त्यांनी जिंकला नाहीतर..., सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत! पुरुषप्रधान संस्कृतीवर म्हणाले...

फिल्मी : Independence Day 2025: वंद्य वंदे मातरम्..., ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा

फिल्मी : अंगावर काटा, डोळ्यात पाणी..; भारताने कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्यावर डॉ. सलील कुलकर्णींची भावुक प्रतिक्रिया

फिल्मी : विराट रिटायर होण्यास कोण कारणीभूत ठरलं? कोहलीच्या निवृत्ती घोषणेनंतर सलील कुलकर्णींना वेगळीच शंका, म्हणाले- 

फिल्मी : शब्दांमधून डंख मार... ट्रोलर्सवर संतापले सलील कुलकर्णी, कवितेतून चांगलंच सुनावलं!

फिल्मी : उगीचच माज..., पाकिस्तानी खेळाडूचा सलील कुलकर्णींनी घेतला पुणेरी पाहुणचार, म्हणाले...