शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सलील कुलकर्णी

गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता तो एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचे नाव वेडिंगचा शिनेमा असे आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

भक्ती : Ram Bhajan: मन अस्वस्थ, उद्विग्न, अशांत असेल तेव्हा 'ही' रामस्तुती ऐका आणि म्हणा; त्वरित लाभ होईल!

फिल्मी : भावा, India बरोबर १२ तारखेला खेळताना..., अमेरिकेच्या मराठमोळ्या क्रिकेटर सौरभसाठी सलील कुलकर्णींची पोस्ट

फिल्मी : 'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

मुंबई : ...आणि स्वानंद किरकिरेंच्या कवितेचे झाले गाणे; संगीतकार सलील कुलकर्णींनी शुभंकरच्या आवाजात संगीतबद्ध केले

फिल्मी : कुसुमाग्रजांच्या खोलीत बसून त्यांचे शब्द गायले..! डॉ.सलील कुलकर्णींचा व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : हृदय मे श्रीराम है! पंतप्रधान मोदींनी शेअर केलं आर्या आंबेकरचं गाणं, भावूक होत म्हणाली...

फिल्मी : एका माकडाने काढले दुकान आणि The Archiesमधील 'त्या' गाण्याचा व्हिडिओ सलील कुलकर्णींनी केला शेअर, म्हणाले...

फिल्मी : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स: Top 6 मध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांमध्ये उद्या रंगणार महाअंतिम सोहळा

फिल्मी : तू हिच्याशी लग्न केलंस का असं जेव्हा... आयुष्यातील त्या कठीण काळाविषयी सलील कुलकर्णी यांचं भाष्य

फिल्मी : 'बालवाडीत शाळेतला रुमाल, तिच्या डोळयातलं कौतुक आणि.., राष्ट्रीय पुरस्कारादरम्यानचा सलील कुलकर्णींनी शेअर केला खास क्षण