रंगभूमी असो, नाटक असो किंवा सिनेमा तिन्ही माध्यमांत सखी गोखलेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून सखी घराघरात पोहचली. तसेच 'अमर फोटो स्टुडिओ' नाटाकातूनही तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. तसेच लंडनमध्ये ती शिक्षण घेत आहे. Read More
Shubhangi gokhale: सखी लहान असतानाच मोहन गोखले यांचं निधन झालं. मात्र, तरी सुद्धा शुभांगी गोखलेंनी आपल्या लेकीसाठी हे दु:ख बाजूला सारुन त्या मोठ्या हिमतीने कलाविश्वात पुन्हा काम करु लागल्या ...
Suvrat joshi: लग्नापूर्वी सुव्रत आणि सखी हे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय का घेतला याचं कारण त्यांनी नुकतंच सांगितलं. ...
Suvrat Joshi And Sakhi Gokhale : सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. सुव्रत आणि सखीने २०१९ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. ...