लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2, फोटो

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
Birthday Special : 'सैराट'मुळे एका रात्रीत बदललं रिंकू राजगुरुचं आयुष्य, फोटो पाहून म्हणाल- याडं लागलं! - Marathi News | Birthday Special: Rinku Rajguru's life changed after sairat movie TJL | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : 'सैराट'मुळे एका रात्रीत बदललं रिंकू राजगुरुचं आयुष्य, फोटो पाहून म्हणाल- याडं लागलं!

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. ...

आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो... देसी की ग्लॅम?, See Photos - Marathi News | Which look you like of Archie aka Rinku Rajguru... Desi Ke Glam ?, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो... देसी की ग्लॅम?, See Photos