लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
Birthday Special : अभिनयात पदार्पण केले नसते तर रिंकू राजगुरु झाली असती डॉक्टर, जाणून घ्या या इंटरेस्टिंग गोष्टी - Marathi News | Birthday Special : Rinku Rajguru wanted to become a doctor TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : अभिनयात पदार्पण केले नसते तर रिंकू राजगुरु झाली असती डॉक्टर, जाणून घ्या या इंटरेस्टिंग गोष्टी

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीची रिंकू राजगुरु होती अशी, जाणून घ्या याबद्दल ...

चिमणीच्या पिल्लूसोबत गप्पा मारताना दिसली रिंकू राजगुरू, पहा तिचा हा क्युट व्हिडिओ - Marathi News | Rinku Rajguru was seen chatting with a sparrow, watch this cute video of her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमणीच्या पिल्लूसोबत गप्पा मारताना दिसली रिंकू राजगुरू, पहा तिचा हा क्युट व्हिडिओ

रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर चिमणीच्या पिल्लूसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

पहिल्याच सिनेमामुळे एका रात्रीत लोकप्रिय झाले परशा आणि आर्ची, सध्या करताहेत हे काम - Marathi News | Archie and Parsha became popular in one night because of Sairat TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच सिनेमामुळे एका रात्रीत लोकप्रिय झाले परशा आणि आर्ची, सध्या करताहेत हे काम

सैराट रिलीज होऊन चार वर्षे झाले असतानाही आजही रिंकू व आकाश यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. ...

'सैराट'ला 4 वर्षे झाली पूर्ण, रिंकू राजगुरू म्हणतेय - 'सैराटच्या नावानं चांगभलं' - Marathi News | Sairat Movie completed 4 years, Rinku Rajguru shared post on instagram TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'ला 4 वर्षे झाली पूर्ण, रिंकू राजगुरू म्हणतेय - 'सैराटच्या नावानं चांगभलं'

4 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी ...

coronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिंकू राजगुरूने चाहत्यांना दिला हा कानमंत्र - Marathi News | coronavirus: Rinku Rajguru appeal to her fans TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :coronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिंकू राजगुरूने चाहत्यांना दिला हा कानमंत्र

सैराट फेम आर्ची उर्फ रिंकूदेखील या परिस्थितीत आपल्या चाहत्यांना कानमंत्र दिला आहे.  ...

आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा नो मेकअप लूक आला समोर, पहा तिचा हा फोटो - Marathi News | Archie aka Rinku Rajguru's no makeup look came in front, see this photo of her TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा नो मेकअप लूक आला समोर, पहा तिचा हा फोटो

रिंकूने नो मेकअप लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

गुलाबाची कळी....! रिंकू राजगुरू गुलाबी रंगाच्या साडीत दिसतेय झक्कास - Marathi News | Rinku Rajguru appears in a pink saree, looking very pretty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलाबाची कळी....! रिंकू राजगुरू गुलाबी रंगाच्या साडीत दिसतेय झक्कास

रिंकू राजगुरूचा गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो पाहून म्हणाल क्या बात है! ...

एका रात्रीत लोकप्रिय झाला परशा उर्फ आकाश ठोसर, जाणून घ्या त्याच्या प्रवासाबद्दल - Marathi News | Sairat Fame Akash Thosar journey of film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका रात्रीत लोकप्रिय झाला परशा उर्फ आकाश ठोसर, जाणून घ्या त्याच्या प्रवासाबद्दल

एका रात्रीत आकाश ठोसर सैराट चित्रपटामुळे स्टार झाला. ...