लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
अरे बापरे...! चक्क परीक्षा केंद्रावर आर्चीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी - Marathi News | Oh my God! Candidates rush to see Archie's glimpse at the examination center | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! चक्क परीक्षा केंद्रावर आर्चीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

रिंकू ही टेंभूर्णी येथील एका परीक्षा केंद्रातून बारावीची परीक्षा देत आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. ...

काय सांगता, 'सैराट' सिनेमाची आता बनणार मालिका? - Marathi News | Marathi Sairat Movie Now Tv Adaption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता, 'सैराट' सिनेमाची आता बनणार मालिका?

'सैराट'मध्ये परशासोबत आर्चीची रोमँटिक केमिस्ट्री, तिचा तितकाच बेधडक अंदाज, बुलेटच नाही तर ट्रॅक्टरही लिलया चालवणं सारं काही रसिकांवर जादू करुन गेलं.अगदी अशाचप्रकारची कलाकारांचा संध्या शोध घेतला जात आहे. ...

सैराटमधील विहिरीनं गाठला तळ, वाळलेल्या झाडाचीही तुटली फांदी - Marathi News | The bottom reached by the well in the sirat, the trunk of the dried tree | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सैराटमधील विहिरीनं गाठला तळ, वाळलेल्या झाडाचीही तुटली फांदी

यंदाच्या सरलेल्या मान्सूनमध्ये करमाळा तालुक्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळाने  तालुक्यात रौद्ररूप धारण करावयास सुरुवात केली आहे. ...

'सैराट'नंतर रिंकु राजगुरूला रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा, हे आहे कारण - Marathi News | Did Yo Know Rinku Rajguru Next Marathi Movie Kagar Release Date Postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'नंतर रिंकु राजगुरूला रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा, हे आहे कारण

'कागर' या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकु राजगुरू या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.  ...