लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या ग्लॅमरस लूकनं चाहत्यांना केलं घायाळ, See Photos - Marathi News | Archie aka Rinku Rajguru's glamorous look wounds fans, See Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या ग्लॅमरस लूकनं चाहत्यांना केलं घायाळ, See Photos

रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ...

आर्ची उर्फ रिंकूच्या जबरदस्त परफॉर्मन्सची झलक पाहून व्हाल घायाळ, पहा हा व्हिडिओ - Marathi News | Archie aka Rinku Rajguru's dance performance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्ची उर्फ रिंकूच्या जबरदस्त परफॉर्मन्सची झलक पाहून व्हाल घायाळ, पहा हा व्हिडिओ

रिंकु झी टॉकिडटच्या कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स करणार आहे. ...

आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो... देसी की ग्लॅम?, See Photos - Marathi News | Which look you like of Archie aka Rinku Rajguru... Desi Ke Glam ?, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो... देसी की ग्लॅम?, See Photos

आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या रेड वेस्टर्न आऊटफिटमधील अदा पाहून व्हाल क्लीन बोल्ड, See Photos - Marathi News | Archie aka Rinku Rajguru's Red Western Outfit photo, see her photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या रेड वेस्टर्न आऊटफिटमधील अदा पाहून व्हाल क्लीन बोल्ड, See Photos

रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. ...

उत्तरपत्रिकेत लिहिली आर्ची-परश्याची 'सैराट' कथा - Marathi News | The story of 'Sarat' of Archie-Parrot, written in the answer sheet | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उत्तरपत्रिकेत लिहिली आर्ची-परश्याची 'सैराट' कथा

विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत असंदर्भीय काही लिहिले तर ती उत्तरपत्रिका शिक्षकांना नियामकाकडे द्यावी लागते़ ...

आर्ची-परश्याचा 'सैराट' आता हिंदीत आणि तोही छोट्या पडद्यावर - Marathi News | Archie-Parsha 'Sairat' is now in Hindi and on smaller screens too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्ची-परश्याचा 'सैराट' आता हिंदीत आणि तोही छोट्या पडद्यावर

रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांचा लोकप्रिय ठरलेला चित्रपट 'सैराट' आता अँड टीव्हीवर मालिकारुपी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

रिंकू राजगुरू सांगतेय, माझ्या गावातील लोकांमध्ये आणि फॅन्समध्ये आहे हा मोठा फरक - Marathi News | Sairat fame rinku rajguru says this is difference between my fans and my village people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरू सांगतेय, माझ्या गावातील लोकांमध्ये आणि फॅन्समध्ये आहे हा मोठा फरक

रिंकूला पहिल्याच चित्रपटात मिळालेली लोकप्रियता अनेकांना अनेक चित्रपटानंतर देखील अनुभवता येत नाही असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ...

अरे बापरे...! चक्क परीक्षा केंद्रावर आर्चीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी - Marathi News | Oh my God! Candidates rush to see Archie's glimpse at the examination center | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! चक्क परीक्षा केंद्रावर आर्चीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

रिंकू ही टेंभूर्णी येथील एका परीक्षा केंद्रातून बारावीची परीक्षा देत आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. ...