शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सैराट 2

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.

Read more

फिल्मी : 'सैराट' फेम तानाजी गळगुंडेच्या बाळाची पहिली झलक समोर

फिल्मी : इतका मोठा स्टार झाला तरी जमिनीवर; 'सैराट' फेम अभिनेत्याचं होतंय कौतुक

फिल्मी : तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला

फिल्मी : 'सैराट' फेम अभिनेत्याने गेल्या वर्षात गर्लफ्रेंडसोबत केलं गुपचूप लग्न, अन् आता झालाय बाबा

फिल्मी : 'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर

फिल्मी : गुडघे सुजले, पाय वाकडे झाले, ७ वेळा झाली पायाची सर्जरी, 'सैराट' फेम अभिनेत्याने सांगितला वेदनादायी अनुभव

फिल्मी : कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!

फिल्मी : 'सैराट'मधील सल्याच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का?, सौंदर्यात अभिनेत्रींनाही देते टक्कर

फिल्मी : 'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर

फिल्मी : छाया कदम यांनी 'या' खास व्यक्तीने दिलेली साडी नेसून कान्समध्ये पुन्हा दाखवली मराठी संस्कृती, नेटकऱ्यांकडून कौतुक