लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायना नेहवाल

सायना नेहवाल

Saina nehwal, Latest Marathi News

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
Read More
पदुकोणमुळे सायनाने माझी अकादमी सोडली-गोपीचंद - Marathi News | Saina leaves my academy because of Padukone - Gopichand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदुकोणमुळे सायनाने माझी अकादमी सोडली-गोपीचंद

पदुकोण यांनी एकदाही माझा सकारात्मक उल्लेख केला नसल्याचे आश्चर्य वाटते. ...

मलेशिया मास्टर्स; सिंधू, सायनाचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Malaysia Masters; Sindhu ends Saina's challenge | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :मलेशिया मास्टर्स; सिंधू, सायनाचे आव्हान संपुष्टात

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला शुक्रवारी दुहेरी धक्का बसला. ...

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Malaysia Masters Badminton: Sindhu, Saina in the quarterfinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत

विश्वविजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी शानदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...

मलेशिया मास्टर्स : सायना, सिंधू विजयी - Marathi News | Malaysia Masters: Saina, Sindhu win | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :मलेशिया मास्टर्स : सायना, सिंधू विजयी

भारताच्या स्टार शटलर्स पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी बुधवारी सहज विजयासह मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. ...

'त्या पिडीतेकडे बंदुक असती, तर तिनेही बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असत्या' - Marathi News | 'If the victim had a firearm, she would have shot the rapists'. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'त्या पिडीतेकडे बंदुक असती, तर तिनेही बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असत्या'

सायना नेहवालचे धक्कादायक विधान ...

Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काऊंटर योग्य की अयोग्य; जाणून घ्या काय म्हणतायत भारतातील खेळाडू - Marathi News | Hyderabad Encounter: Hyderabad Encounter legal or not; know what Indian players are saying | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काऊंटर योग्य की अयोग्य; जाणून घ्या काय म्हणतायत भारतातील खेळाडू

Hyderabad Case : हैदराबादमध्ये राहणारी भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टाने या एन्काऊंटरबाबत आपले मत व्यक्त केले आहे. पण यावेळी तिने पोलीसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

महिला डॉक्टरच्या बलात्कारनंतर हत्या झाल्याच्या निषेधार्थ खेळाडूंनी व्यक्त केला राग, पाहा कोण काय म्हणाले... - Marathi News | Players express anger at protesting murder after rape of female doctor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला डॉक्टरच्या बलात्कारनंतर हत्या झाल्याच्या निषेधार्थ खेळाडूंनी व्यक्त केला राग, पाहा कोण काय म्हणाले...

जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय खेळाडूंनी आपला राग व्यक्त केला आहे. ...

सायना नेहवालची माघार - Marathi News | Saina Nehwal not play in Syed Modi International Badminton tournament | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना नेहवालची माघार

दुखापतीमुळे कामगिरीत सातत्य राखण्यात संघर्ष करीत असलेली भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मंगळवारपासून सुरु होत असलेल्या सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून अखेरच्या क्षणी माघार घेतली. ...