लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायना नेहवाल

सायना नेहवाल

Saina nehwal, Latest Marathi News

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
Read More
सायना नेहवाल ताइकडून पराभूत - Marathi News |  Saina Nehwal defeats Tai | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना नेहवाल ताइकडून पराभूत

भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालाला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तैवानच्या ताई जु यिनकडून अवघ्या २७ मिनिटांत सरळ दोन सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ...

सिंधूला नमवून सायना उपांत्य फेरीत - Marathi News | In the semifinal, Saina defeated Sindhu | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधूला नमवून सायना उपांत्य फेरीत

माजी नंबर वन ‘फुलराणी’सायना नेहवाल हिने शुक्रवारी आॅलिम्पिक रौप्य विजेती पी. व्ही. सिंधूवर विजय नोंदवीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...

सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स उपांत्य फेरीत केला प्रवेश - Marathi News | Saina Nehwalan p. V. Indore defeated Sindhu in the Indonesia Masters semi-finals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स उपांत्य फेरीत केला प्रवेश

सायना नेहवालनं शुक्रवारी इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटनच्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूचा पराभव केला. सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूवर 21-13, 21-19 अशी मात केली आहे. ...

पीबीएल : कॅरोलिनाचा सायनावर विजय, श्रीकांत आणि कश्यपही पराभूत - Marathi News | PBL: Carolina Saina wins, Srikanth and Kashyap lost | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पीबीएल : कॅरोलिनाचा सायनावर विजय, श्रीकांत आणि कश्यपही पराभूत

हैदराबाद हंटर्सने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या लढतीत दमदार विजय मिळवला. हैदराबादच्या कॅरोलिना मरिन हिने अवध वॉरियर्सच्या सायना नेहवालला १५-५, १५-७ असे पराभूत केले. त्यासोबतच अवध वॉरियर्सच्या पारुपल्ली कश्यप, किदाम्बी श्रीकांत या स्टार खेळाडूंनादेखील या ...

सायनाने अवधच्या आशा कायम राखल्या - Marathi News |  Saina retains the hope of Ovad | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायनाने अवधच्या आशा कायम राखल्या

सायना नेहवालने निर्णायक सामन्यात वीवेन च्यांग हिला पराभवाचा धक्का देत मुंबई रॉकेट्सविरुद्ध अवध वॉरियर्सचे आव्हान कायम राखले. ...

पूर्ण तंदुरुस्तीसाठी पुरेशा वेळेची गरज : सायना - Marathi News |  Saina needs adequate time for complete health: Saina | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पूर्ण तंदुरुस्तीसाठी पुरेशा वेळेची गरज : सायना

सांध्याच्या दुखापतीतून सावरणारी भारतीय बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिने पुढील महिन्यात इंडिया ओपननंतर तीन आठवड्यांच्या ब्रेकदरम्यान पूर्ण तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. ...

#BestOf2017: बॅडमिंटनमध्ये या खेळाडूंनी गाजवले वर्ष - Marathi News | # BestOf2017: Years played by these athletes in Badminton | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :#BestOf2017: बॅडमिंटनमध्ये या खेळाडूंनी गाजवले वर्ष

गेल्या काही वर्षांपासून बॅडमिंटनमध्ये भारताने चांगलीच प्रगती केली आहे. सायना नेहवालच्या उदयानंतर पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी. साईप्रणीत यांसारख्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा अभिमानाने फडकावला. ...

प्रीमीयर बॅॅडमिंटन लीग: सिंधू-सायनाच्या लढतीची उत्सुकता - Marathi News | Premier League Badminton league: Curiosity for Sindhu-Saina fight | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :प्रीमीयर बॅॅडमिंटन लीग: सिंधू-सायनाच्या लढतीची उत्सुकता

बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशीपचची रौप्य पदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि कांस्य पदक विजेती खेळाडू सायना नेहवाल यांचे संघ शनिवारपासून सुरू होत असलेल्या प्रीमीयर बॅॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) तिस-या सत्रात आमने सामने येतील. या दोन दिग्गजांमध्ये रगणा-या सामन्याची ...