बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. Read More
भारताची फुलराणी सायना नेहवाल हीचे मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर पुरूष एकेरीत श्रीकांत किदम्बीने विजयी धडाका कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
भारताची फुलराणी सायना नेहवाल तिच्या जबरदस्त खेळामुळे नेहमीच चर्चेत असते. आता मात्र सायना वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ही चर्चा सुरू झाली आहे ती सायनाच्या इस्टाग्रामवरील फोटोंवरून. ...
राठोड यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉलीवूडचा अभिनेता ऋतिक रोशन यांना एक अनोखं चॅलेंज दिलं आहे, काय आहे हे चॅलेंज ते आपण पाहूया. ...
फुलराणी सायना नेहवाल आणि आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू या सर्वात यशस्वी शिष्या आपल्यासाठी अनमोल रत्न असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य कोच पुलेला गोपीचंद याने म्हटले आहे. ...