बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. Read More
‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने गुरुवारी बीडब्ल्यूएफ विश्व सुपर ५०० कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. माजी नंबर वन सायनाने यजमान देशाची किम गा इयून हिच्यावर ३७ मिनिटांत २१-१८,२१-१८ अशा सरळ गेममध्ये विजय नोंदविला. ...
कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी आगेकूच करताना सायना नेहवालने बुधवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचवेळी पुरुष एकेरीत समीर वर्मा आणि वैष्णवी यांना पराभव स्वीकारावा लागला. ...
सायना नेहवालच्या बायोपिकबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम लागला आहे. निर्माते अमोल गुप्ते यांनी सायना नेहवालच्या बायॉपिकचे शूटिंग नुकतेच सुरू केले आहे. ...
China Open Super 1000: ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर सायना नेहवालला चुरशीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. ...
प्रचंड अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन भारतीय बॅडमिंटन चमू आशियाई स्पर्धेसाठी जकार्ता येथे दाखल झाला. मागील चार वर्षांतील भारतीय बॅडमिंटनपटूची कामगिरी ध्यानात घेता यंदा आशियाई स्पर्धेत भारत पदकांची लयलूट करेल, असे तर्क होते, तसे झाले नाही. पण जे यश मिळ ...