बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. Read More
ICC Women's World T20: आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ सलग तिसरा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
गतविजेता किदाम्बी श्रीकांत, पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल मंगळवारपासून सुरु होत असलेल्या फ्रेंच ओपन बॅडमिंटनमध्ये यंदाच्या मोसमातील पहिले बीडब्ल्यूएफ जेतेपद पटकावण्यास उत्सुक आहेत. ...
भारतीय बॅडमिंटनस्टार सायना नेहवालने शनिवारी इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया टुनजुंगचा सहज पराभव करीत डेन्मार्क ओपन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला ...
Denmark Open badminton: ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यावर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार असणार आहे. ...