बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. Read More
‘फुलराणी’ सायना नेहवालने शुक्रवारी मोसमातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात सहज धडक दिली तर किदाम्बी श्रीकांत व पी.व्ही सिंधू यांना मात्र इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. ...
‘वर्षभर विविध स्पर्धांमध्ये व्यस्त राहिल्यानंतर वर्षाअखेर प्रीमियर बॅडमिंटन लीग खेळल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,’ असे स्पष्ट मत स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केले. ...