बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. Read More
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल शुक्रवारी पुन्हा एकदा तायवानची ताय ज्यू यिंग हिच्याकडून पराभूत होताच ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ...
खडतर ड्रॉनंतरही भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल बुधवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भारताची जेतेपदाची दोन दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आणण्याच्या निर्धाराने उतरणार आहेत. ...