लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायना नेहवाल

सायना नेहवाल, मराठी बातम्या

Saina nehwal, Latest Marathi News

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
Read More
भारताची फुलराणी पडली प्रेमात? या खेळाडूसोबत करतेय डेट  - Marathi News | Saina fell in love? Dates with this player | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारताची फुलराणी पडली प्रेमात? या खेळाडूसोबत करतेय डेट 

भारताची फुलराणी सायना नेहवाल तिच्या जबरदस्त खेळामुळे नेहमीच चर्चेत असते. आता मात्र सायना वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ही चर्चा सुरू झाली आहे ती सायनाच्या इस्टाग्रामवरील फोटोंवरून. ...

क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिले कोहली, सायना आणि ऋतिक रोशन यांना हे चॅलेंज - Marathi News | Sports Minister Rajyavardhan Rathore gave this challenge to Kohli, Saina and Ritu Roshan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिले कोहली, सायना आणि ऋतिक रोशन यांना हे चॅलेंज

राठोड यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉलीवूडचा अभिनेता ऋतिक रोशन यांना एक अनोखं चॅलेंज दिलं आहे, काय आहे हे चॅलेंज ते आपण पाहूया. ...

सायना, सिंधू या ‘अनमोल रत्न’: गोपीचंद - Marathi News |  Saina, Sindhu or 'Anmol Ratna': Gopichand | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना, सिंधू या ‘अनमोल रत्न’: गोपीचंद

फुलराणी सायना नेहवाल आणि आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू या सर्वात यशस्वी शिष्या आपल्यासाठी अनमोल रत्न असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य कोच पुलेला गोपीचंद याने म्हटले आहे. ...

आशिया चॅम्पियनशीप : सायना, प्रणॉय यांना कांस्य - Marathi News | Asia championship: Saina, Prannoy bronze | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :आशिया चॅम्पियनशीप : सायना, प्रणॉय यांना कांस्य

भारतीय शटलर सायना नेहवाल आणि एच.एस. प्रणॉय यांना आज येथे आशिया चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. ...

राष्ट्रकुल स्पर्धेत फुलराणीची बाजी, सायनाला सुवर्ण, सिंधूला रौप्य - Marathi News | Saina Nehwal picks up gold medal in Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेत फुलराणीची बाजी, सायनाला सुवर्ण, सिंधूला रौप्य

सायना नेहवालने आक्रमक खेळी करत दोन्ही सेट जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...

Commonwealth Games 2018 : भारताला मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक - Marathi News | Commonwealth Games 2018: India's gold medal in team badminton | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018 : भारताला मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक

सायना नेहनालच्या विजयाच्या जोरावर भारताने सुवर्णपदक पटकावले. भारताचे या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे एकूण दहावे सुवर्णपदक ठरले. ...

Commonwealth Games 2018 : भारतीय बॅडमिंटनपटूकडून स्कॉटलंडचा 5-0 असा धुव्वा - Marathi News | Commonwealth Games 2018: Indian Badminton won over Scotland 5-0 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018 : भारतीय बॅडमिंटनपटूकडून स्कॉटलंडचा 5-0 असा धुव्वा

भारताच्या बॅडमिंटनटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. ...

जेव्हा सायना नेहवालवर ज्वाला भडकते तेव्हा... - Marathi News | When jwala fired on Saina Nehwal ... | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :जेव्हा सायना नेहवालवर ज्वाला भडकते तेव्हा...

सायनाने कुटुंबातील व्यक्तींना क्रीडाग्रामात प्रवेश न मिळाल्याबद्दल ट्विट केले होते. ज्वालाने या सायनाच्या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला आहे. ...