लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैफ अली खान 

सैफ अली खान , फोटो

Saif ali khan, Latest Marathi News

Photos: स्मित हास्य, डोळ्यावर गॉगल... डिस्चार्जनंतर नवाबी थाटात दिसला सैफ अली खान! - Marathi News | Saif Ali Khan Gets Discharged From Hospital After Attack And Surgery Actor Reaches Home In Mumbai Looks Fit And Fine | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: स्मित हास्य, डोळ्यावर गॉगल... डिस्चार्जनंतर नवाबी थाटात दिसला सैफ अली खान!

बॉलिवूडचा नवाब अखेर आज घरी परतला. ...

कोण होत्या लीलावती ज्यांच्या नावे बनलेल्या हॅास्पिटलमध्ये सैफ आहे भरती, कसं उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य? - Marathi News | lilavati hospital story Who was Lilavati in whose name hospital started Saif ali khan admitted how kirtilal mehta started this | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोण होत्या लीलावती ज्यांच्या नावे बनलेल्या हॅास्पिटलमध्ये सैफ आहे भरती, कसं उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य?

Lilavati Hospital Saif Ali Khan : लीलावती हॉस्पिटल सध्या चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या मुंबईतील याच रुग्णालयात दाखल आलंय. पण तुम्हाला माहितीये का या हॉस्पिटलची उभारणी कोणी केली? ...

मोबाईल डेटा डंप म्हणजे काय? सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची माहिती या पद्धतीने उघड केली - Marathi News | What is a mobile data dump? Information about the accused who attacked Saif Ali Khan was revealed in this way | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल डेटा डंप म्हणजे काय? सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची माहिती या पद्धतीने उघड केली

अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे, आरोपीची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी डेटा टंपचा वापर केला आहे. ...

बिग बी, अजय देवगण ते सोनम... सैफ अली खानचं नाही तर 'या' स्टार्सच्या घरीही झालेली चोरी - Marathi News | Saif Ali Khan to Amitabh Bachchan Poonam Dhillon Sonam Kapoor salman khan sister arpita to ajay devgan this Bollywood Actors Who Became Victims Of Horrific Robbery Incident | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन, अजय देवगण ते सोनम... सैफचं नाही तर 'या' स्टार्सच्या घरीही झालेली चोरी

यापूर्वी देखील काही सेलिब्रिटींच्या घरी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. ...

चाकू हल्ल्यामुळे शेड्युल बिघडलं, सैफ अली खानच्या आगामी ६ सिनेमांवर होणार परिणाम - Marathi News | Saif Ali Khan upcoming movies in 2025 saif ali khan injury from knife attack | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चाकू हल्ल्यामुळे शेड्युल बिघडलं, सैफ अली खानच्या आगामी ६ सिनेमांवर होणार परिणाम

सैफ अली खानवर आज १६ जानेवारीला पहाटे हल्ला झाल्याने त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग थांबलंय (saif ali khan) ...

फक्त सैफ नाही तर नसीरुद्दीन शाहांसह या सेलिब्रिटींवर झालाय हल्ला; कुणाला भोसकले तर कुणावर झाडल्या गोळ्या - Marathi News | Not just Saif Ali Khan these superstars have also been attacked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फक्त सैफ नाही तर नसीरुद्दीन शाहांसह या सेलिब्रिटींवर झालाय हल्ला; कुणाला भोसकले तर कुणावर झाडल्या गोळ्या

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच यापूर्वी देखील काही सेलिब्रिटींवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...

Year End 2024: कोण ठरला २०२४ चा सर्वात महागडा खलनायक? केवळ १० मिनिटांसाठी घेतले २० कोटी रुपये - Marathi News | highest paid villain of the year 2024 not bobby or saif or fahadh but he is Kamal Haasan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण ठरला २०२४ चा सर्वात महागडा खलनायक? केवळ १० मिनिटांसाठी घेतले २० कोटी रुपये

Highest Paid Villain of the year 2024: २०२४ वर्ष येत्या काही दिवसात निरोप घेत आहे. या वर्षात कित्येक सिनेमे सुपरहिट झाले. तसंच खलनायकांचीही चांगलीच चर्चा झाली. कोण ठरला २०२४ चा सर्वात महागडा खलनायक माहितीये का? ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेह-तैमूरसाठी चिठ्ठीवर काय लिहिलं? कपूर कुटुंबाचे फोटो व्हायरल - Marathi News | Prime Minister Narendra Modi meet ranbir kapoor kareena kapoor saif ali khan and whole kapoor family | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेह-तैमूरसाठी चिठ्ठीवर काय लिहिलं? कपूर कुटुंबाचे फोटो व्हायरल

संपूर्ण कपूर कुटुंबाने काल पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यावेळी करीना - सैफच्या लाडक्या लेकांसाठी पंतप्रधान मोदींनी खास गोष्ट केलेली दिसून आली. ...