सैफ अली खान आणि करिनाच्या तैमुरच्या फोटो काढण्यासाठी नुकतेच काही फोटोग्राफर्स गेले होते. त्यावेळी तैमूर आपल्या नॅनीसोबत गाडीतून उतरला. फोटो काढण्यासाठी सगळेच फोटोग्राफर तैमूरला हाका मारत होते. पण त्यावेळी तैमूरने फोटोग्राफर्सना खूपच छान प्रतिसाद दिला ...
करिना आणि सैफचे लग्न धुमधडाक्यात व्हावं अशी खान आणि कपूर कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र सैफ आणि करिनाला लग्नात कुठलाही बडेजावपणा मान्य नव्हता. हे लग्न साधेपणाने पार पडावं अशी सैफिनाची इच्छा होती. ...
करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच सैफ अली खान आणि सारा अली खान यांचा फोटो पोस्ट करून आज कॉफी विथ करणसाठी मी चित्रीकरण केले असे सांगितले आहे. ...
सैफ अली खान 'ब्लॅक नाईट फिल्म्स' या नावाने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरू करणार आहे. इतकेच नाही तर त्याने प्रोडक्शन हाऊसअंतर्गत पहिल्या सिनेमाबद्दल विचारही केला आहे. ...
अभिनेता अजय देवगणने नुकतेच आगामी चित्रपट 'तानाजी : द अनसंग वॉरियर'चे शूटिंग सुरु केले आहे. आता या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानची देखील वर्णी लागल्याचे समजते आहे. ...
Krishna Raj Kapoor Funeral: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. ...