सैफची बहीण सोहाने सोशल मीडियावर सगळ्यांचा फोटो शेअर करून त्यांच्या हॉलिडे बाबत सांगितले आहे. सोहाने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला सैफ, करिना, कुणाल, सोहा, इनाया आणि तैमूर स्विमिंग पूलमध्ये दिसत ...
केजो सारा आणि हृतिकला एकत्र घेऊन सिनेमा करण्याच्या विचारात आहे. याशिवाय बॉलीवुडचा बादशाह आणि रोमान्स किंग शाहरुख खानचा लेक आर्यन खान आणि सारा या दोघांना एकत्र घेऊन सिनेमा करण्याचीही केजोची इच्छा आहे. ...
सैफ अली खानने गेल्या काही दिवसांपासून दाढी वाढवलीयं. केसही वाढवलेत. याचे कारण म्हणजे, ‘हंटर’ या आपल्या आगामी चित्रपटात सैफ अली नागा साधूची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी रक्षाबंधन फार दणक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सैफ आणि सोह अली खान यांच्यासोबतच यांच्या मुलांनीही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. ...
अभिनेता सैफ अली खान याचा आज (१६ आॅगस्ट) वाढदिवस. सध्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे सैफ चर्चेत आहे. गेल्या वर्षांत सैफचा एकही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कमाल दाखवू शकला नाही़. ...
तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लोक टीकाही करतात. पण तैमूरच्या लोकप्रीयतेत जराही कमी आलेली नाही. पण सध्या करिना आणि सैफ तैमूरच्या काळजीने चिंतीत आहेत. ...