करिनाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतेच Taimur चे काही व्हिडिओ शेअर केले असून या व्हिडिओंना नेटिझन्सचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. करिनाने शेअर केलेल्या या व्हिडिओत तैमुर त्याचा मामा आदार जैन सोबत खेळताना दिसत आहे. ...
काही दिवसांपूर्वी करीनाने खास मैत्रीण अमृता अरोरासोबत एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करीनाने आपल्या दुसऱ्या बाळाच्या प्लानिंगबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. ...
सैफची बहीण सोहाने सोशल मीडियावर सगळ्यांचा फोटो शेअर करून त्यांच्या हॉलिडे बाबत सांगितले आहे. सोहाने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला सैफ, करिना, कुणाल, सोहा, इनाया आणि तैमूर स्विमिंग पूलमध्ये दिसत ...
केजो सारा आणि हृतिकला एकत्र घेऊन सिनेमा करण्याच्या विचारात आहे. याशिवाय बॉलीवुडचा बादशाह आणि रोमान्स किंग शाहरुख खानचा लेक आर्यन खान आणि सारा या दोघांना एकत्र घेऊन सिनेमा करण्याचीही केजोची इच्छा आहे. ...
सैफ अली खानने गेल्या काही दिवसांपासून दाढी वाढवलीयं. केसही वाढवलेत. याचे कारण म्हणजे, ‘हंटर’ या आपल्या आगामी चित्रपटात सैफ अली नागा साधूची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...