लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैफ अली खान 

सैफ अली खान , मराठी बातम्या

Saif ali khan, Latest Marathi News

सैफ अली खानच्या मानेवर दिसल्या चाकू हल्ल्याच्या जखमा, फोटो आले समोर - Marathi News | Saif Ali Khan Makes First Public Appearance After Stabbing Incident Spotted With Neck Scar In Netflix Release Jewel Thief Trailer Launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानच्या मानेवर दिसल्या चाकू हल्ल्याच्या जखमा, फोटो आले समोर

नुकतंच सैफच्या मानेवरील जखमांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

२०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर मनोरंजनाची मेजवानी! एकाच दिवशी १८ टीझर रिलीज; वाचा संपूर्ण यादी - Marathi News | upcoming webseries and movies on Netflix in 2025 shahrukh khan aryan khan saif ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर मनोरंजनाची मेजवानी! एकाच दिवशी १८ टीझर रिलीज; वाचा संपूर्ण यादी

२०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर बहुचर्चित १८ प्रोजेक्ट्स रिलीज होणार असून यात सुपरहििट सिनेमे आणि वेबसीरिज आहेत. जाणून घ्या. ...

जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानचं दमदार कमबॅक: 'The Jewel Thief'मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | bollywood actor saif ali khan comeback will be seen in the jewel thief after knife attack in mumbai video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानचं दमदार कमबॅक: 'The Jewel Thief'मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali khan) त्याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर प्रचंड चर्चेत आला. ...

सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; चेहरा ओळखण्यासंदर्भातील अहवाल समोर - Marathi News | Big update in the attack case on Saif Ali Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; चेहरा ओळखण्यासंदर्भातील अहवाल समोर

पोलिसांनी शरीफुलची फेस रेकग्निशन चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. ...

Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुलचा चेहरा CCTV फुटेजशी झाला मॅच - Marathi News | Saif Ali Khan attacker accused shariful islam facial recognition match with cctv footage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुलचा चेहरा CCTV फुटेजशी झाला मॅच

Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामचा चेहरा सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओशी मॅच झाला आहे. ...

सैफ अली खान रिक्षातून रुग्णालयात का गेला? तैमुरची नॅनी म्हणाली, "इमारतीत ड्रायव्हरसाठी..." - Marathi News | saif ali khan after getting stabbed went to hospital in auto nanny lalita dsilva reveals reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खान रिक्षातून रुग्णालयात का गेला? तैमुरची नॅनी म्हणाली, "इमारतीत ड्रायव्हरसाठी..."

सैफ आणि करीना स्वत: ड्राईव्ह करु शकत होते का? काय म्हणाली तैमुरची नॅनी ...

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा; सीसीटीव्हीमुळे फुटली वाचा; आजही अनेक प्रकरणे पुराव्याअभावी कारागृहाच्या चौकटीआड बंद - Marathi News | Punishment for a crime not committed in saif ali khan attack case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा; सीसीटीव्हीमुळे फुटली वाचा; आजही अनेक प्रकरणे पुराव्याअभावी कारागृहाच्या चौकटीआड बंद

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिस संशयाच्या घेऱ्यात अडकले आहेत.  ...

VIDEO : सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी पडली बंद, पोलिसांनी दिला धक्का - Marathi News | Saif Ali Khan attack case Police vehicle carrying accused breaks down on the way to bandra court Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी पडली बंद, पोलिसांनी दिला धक्का

सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी बंद पडली होती. यावेळी पोलिसांनी गाडीला धक्का देत सुरू करण्याचा प्रयत्न केला. ...