लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साईबाबा

साईबाबा

Saibaba, Latest Marathi News

साईनगरीत देश-विदेशातील भाविकांचा मेळा; जागतिक साई मंदिर विश्वस्त परिषदेला प्रारंभ - Marathi News | A meeting of devotees from all over India and abroad; Start of World Sai Temple Trustees Council | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईनगरीत देश-विदेशातील भाविकांचा मेळा; जागतिक साई मंदिर विश्वस्त परिषदेला प्रारंभ

पंढरपुरात जसा विठ्ठल भक्तांचा मेळा एकवटतो, तसा साई मंदिर विश्वस्तांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने साईभक्तांचा मेळा राज्य, देश, भाषेच्या सगळ्या सीमा तोडून बंधुभावाने साईनगरीत एकवटला आहे. ...

शिर्डीच्या साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त ४ फेब्रुवारीपासून विदर्भात पादुका दर्शन - Marathi News | Paduka Darshan of Vidarbha on 4th February of Shirdi Saibaba Shatabdi year | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिर्डीच्या साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त ४ फेब्रुवारीपासून विदर्भात पादुका दर्शन

अकोला : शिर्डीच्या साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त संस्थानने पंचसूत्री कार्यक्रम  राबविला असून, यानिमित्त साईबाबांच्या मूळ पादुका भाविकांच्या दर्शनासाठी  देशभरात फिरविल्या जाणार आहेत. या पादुका ४ फेब्रुवारीपासून विदर्भात येत  असून, त्यानिमित्त भरगच्च का ...

टोकियो आॅलिंपिकमध्ये पदक घेवूनच येणार - आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरने घेतले साईदर्शन - Marathi News | Tokyo Olympics will be a medal - Laalita Babar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टोकियो आॅलिंपिकमध्ये पदक घेवूनच येणार - आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरने घेतले साईदर्शन

विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच खेळाकडे लक्ष दिले व पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले तर भारताच्या ग्रामिण भागातून अनेक आॅलिंपिकवीर तयार होतील. टोकियो आॅलिंपिकमध्ये ट्रीपल चेस प्रकारात पदक मिळूवनच येईल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांनी ...

साई संस्थानच्या विश्वस्तांची पात्रता तपासण्याचे आदेश; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय, युती सरकारला झटका - Marathi News | Order to check eligibility of Sai Institute trustees; The Aurangabad bench of the decision, the coalition government shock | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानच्या विश्वस्तांची पात्रता तपासण्याचे आदेश; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय, युती सरकारला झटका

अहमदनगर : भाजप - शिवसेना सरकारने नेमलेल्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांची पात्रता तपासण्याचे आदेश देतानाच औरंगाबाद खंडपीठाने विश्वस्त मंडळास धोरणात्मक ... ...

साईबाबा संस्थानने टाईम दर्शन व्यवस्था पुन्हा केली सुरू - Marathi News | The Saibaba trustee has started re-setting the Time Darshan system | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबा संस्थानने टाईम दर्शन व्यवस्था पुन्हा केली सुरू

शिर्डी : साईबाबा संस्थानने श्रीराम पार्किंगमध्ये सुरू केलेल्या टाईम दर्शन काउंंटरवर रविवार २६ नोव्हेंबरला एकाच पालखीने आलेल्या १३ हजार ... ...

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे म्हणाल्या मराठीतच बोला; शिर्डीत येऊन घेतले सार्इंचे दर्शन - Marathi News | Rajasthan Chief Minister Vasundhara Raje said in Marathi; They came to Shirdi and saw the eyes of Sarees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे म्हणाल्या मराठीतच बोला; शिर्डीत येऊन घेतले सार्इंचे दर्शन

साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आलेल्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपला मराठी बाणा दाखवत उपस्थितांशी मराठीतच संवाद साधला. तसेच त्यांच्याशी हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न करणा-या चंद्रशेखर कदम यांनाही मराठीतूनच बोलण्याचा सल्ला दिला. बाबांच्या दर्श ...

गर्दीमुळे शिर्डीतील टाईम दर्शन व्यवस्था बंद - Marathi News | Due to crowds, time Darshan system in Shirdi is closed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गर्दीमुळे शिर्डीतील टाईम दर्शन व्यवस्था बंद

टाईम दर्शनामुळे होणारे भाविकांचे हाल पाहून काही संतप्त ग्रामस्थांनी टाईम दर्शन व्यवस्था बंद केली. गर्दीमुळे कोलमडलेली व्यवस्था व ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून प्रशासनाने सहमती दर्शवत व्यवस्था काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ...

साई मंदिरातील दानपेटीला आग, याबाबत पूर्णत: बाळगली गोपनीयता - Marathi News | A fire to a donation in the temple of Sai, a fully guarded secret | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई मंदिरातील दानपेटीला आग, याबाबत पूर्णत: बाळगली गोपनीयता

केंद्रीय परिवहन व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी साई मंदिरात असतानाच सार्इंच्या दान पेटीला आग लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...