साईबाबा समाधीसाठी दर्शनासाठी सर्वाधिक भाविकांनी शिर्डीत भेट दिल्याची नोंद जागतिक पातळीवरील इंग्लंडच्या वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस् या संस्थेने नोंद घेतली आहे. ...
यंदाचा गुरुवार साईभक्तांसाठी विशेष योग घेऊन येणारा ठरणार आहे. तब्बल ४१ वर्षानंतर पुन्हा एकदा नागपुरात साईबाबांच्या चर्मपादुकांचे आगमन झाले असून गुरुवारी साईभक्तांना त्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. श्री साईबाबा मंदिर, वर्धा मार्ग येथे या चर्मप ...
वरीष्ठ पातळीवरून सुरू असलेल्या या प्रयत्नांमुळे शिर्डीकरांची सबुरी संपुष्टात आली आहे. जन्मस्थळाच्या वादाला खतपाणी घालणा-या प्रवृत्तीच्या विरोधात येत्या गुरूवारी शिर्डीतुन ग्रामस्थ एल्गार पुकारणार आहेत. ...
साईबाबा संस्थानच्या तूप खरेदीच्या टेंडरमध्ये संस्थानमधील एका वरिष्ठ अधिकाºयासह एका विश्वस्ताने लाखो रुपये घेतल्याची शिर्डी व परिसरात चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सी.आय.डी. मार्फत चौकशी करून यातील वास्तव समोर आणावे. तथ्य असेल तर दोषींवर कारवाई क ...
४० लाख पर्यटकांवर गोव्याचे अर्थकारण चालते. शिर्डीत तर वर्षाकाठी तीन कोटी लोक येतात. शिर्डीत गत एक आठवड्यात नऊ लाख भाविकांनी हजेरी लावली. वर्षाचा हिशेब काढला तर शिर्डीत वर्षभरात तीन कोटीहून अधिक भाविक हजेरी लावतात, असे शिर्डी संस्थान प्रशासनाचे म्हणणे ...
साईबाबांच्या मूळ पादुकांचा दौरा रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून शिर्डी ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण बुधवारी दुस-या दिवशीही सुरुच होते. उपोषणाकडे संस्थान पदाधिकारी फिरकले नाहीत. ...
ब्रँड, पेटंट आणि ट्रेडमार्कचा आजचा जमाना आहे. विकत घेतलेल्या वस्तूची आणि ती बनविणा-या संस्थेच्या गुणवत्तेची व विश्वासार्हतेची हमी देणारे ते एक परिमाण मानले जाते. वस्तूंच्या बाबतीत ठीक आहे. ...
साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू होते. हिंदू आणि सुफी विचारधारेचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारात आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाला साजेसा मानवसेवा व एकात्मतेचा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. ...