शिर्डीच्या साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कार्यक्रमानिमित्त करण्यात येणा-या विविध विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. ...
गर्दीच्या काळात बनावट व्हीआयपी दर्शन पास तयार करून संस्थान व भाविकांची फसवणूक करणा-या दोघांना संस्थान व पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे़ या आरोपींना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ ...
‘सब का मालिक एक’चा संदेश देणाऱ्या साईच्या महिमावर सर्वाधिक चित्र काढण्याचा त्यांना मान मिळाला आहे. त्यांचे चित्र प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या रिसोर्टपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर लक्ष वेधून घेत आहेत. ...
अकोला : साईबाबा जन्म शताब्दी सोहळ्य़ानिमित्त शिर्डी येथून साईबाबांच्या पादुकांचे अकोल्यात आगमन होत आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात दर्शनासाठी साईबाबांच्या पादुका ठेवल्या जाणार आहेत. या सोहळ्य़ाचे सेवाधिकारी आ.गोव ...
जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी ज्या पालखी रस्त्याने साईभक्त प्रवास करतात, तो शिर्डी विमानतळ रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून पदयात्रेकरूंसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी ते शिर्डी ...
काही व्यक्तींच्या जीवनाची ओळख अशी असते की जणू ईश्वराने नेमक्या त्याच कामासाठी त्यांना पृथ्वीवर पाठविले असावे असे वाटते. भजनसम्राट म्हणून नावलौकिक असलेले पं. अनुप जलोटा यांच्याबाबतीत असेच म्हणावे लागेल. ईश्वरानेच स्वर देऊन त्यांना भजन गाण्यासाठीच पाठव ...
श्री साईबाबांच्या ‘चर्म’चरण पादुकांचा शिर्डी ते नागपूर साईमंदिर असा प्रवास अत्यंत कडेकोट सुरक्षेत झाला. संपूर्ण प्रवासात साई रथात शिर्डी मंदिराच्या ट्रस्टींसह १६ प्रतिनिधी आणि दोन बंदूकधारी पहारा देत होते. ...