जर्मनीतील श्रीसाईआश्रम सहाशे एकर जागेत आहे. आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश अशी जगभर ओळख असलेल्या जर्मनीतील जवळपास दीडशे शहरातील हजारो नागरिकांच्या दिवसाची सुरूवात साईनामाने होत आहे. ...
शिर्डीच्या साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कार्यक्रमानिमित्त करण्यात येणा-या विविध विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. ...
गर्दीच्या काळात बनावट व्हीआयपी दर्शन पास तयार करून संस्थान व भाविकांची फसवणूक करणा-या दोघांना संस्थान व पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे़ या आरोपींना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ ...
‘सब का मालिक एक’चा संदेश देणाऱ्या साईच्या महिमावर सर्वाधिक चित्र काढण्याचा त्यांना मान मिळाला आहे. त्यांचे चित्र प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या रिसोर्टपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर लक्ष वेधून घेत आहेत. ...
अकोला : साईबाबा जन्म शताब्दी सोहळ्य़ानिमित्त शिर्डी येथून साईबाबांच्या पादुकांचे अकोल्यात आगमन होत आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात दर्शनासाठी साईबाबांच्या पादुका ठेवल्या जाणार आहेत. या सोहळ्य़ाचे सेवाधिकारी आ.गोव ...