चैतनमयी व भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांनी शिर्डीस्थित ‘साई ’ पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर व दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पादुकांचे बुधवारी दुपारी शिर्डीकडे प्रस्थान झाले. यावेळी भक्तांनी किणी टोल नाक्यापर्यंत जाऊन निरोप दिला. ...
आगमनाची आरती, फुलांचा सडा व पारंपारिक वाद्यांचा गजर, मध्यान्ह आरती, धुपारती अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शिर्डी स्थित श्री साईंच्या पादुका मंगळवारी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. ...
द्वारकामाईत साईबाबांची प्रतिमा अवतरल्याची चर्चा बुधवारी मध्यरात्री शिर्डीत पसरली. आधी लोकांमध्ये असलेली ही चर्चा नंतर सोशल मीडियावरून थेट जगातील साईभक्तांपर्यंत पोहोचली. त्यामुळे साईभक्तांसह अवघ्या शिर्डीकरांची द्वारकामाईत दर्शनासाठी गर्दी लोटली होती ...