गुढी पाडव्यानिमित्त साईदरबारी बुधवारी (दि.२५ मार्च) सुर्योदयाला संवत्सर फलाचे वाचन करण्यात आले. यात एप्रिल अखेरपर्यंत रोगराई संपण्याचा दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...
चोवीस तास सुरू असलेले गाव अशी ओळख असलेल्या साईनगरीत रविवारी (दि.२२ मार्च) जनता संचारबंदीच्या निमित्ताने अभुतपूर्व सन्नाटा अनुभवायला मिळाला. सतत गजबजलेला परिसर बघण्याची सवय झालेल्या डोळ्यांना आजची शिर्डी स्वप्नवत व अविश्वसनीय भासत होती. ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आज सायंकाळपासून साईमंदिर बंद करण्याचा निर्णय साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने मंगळवारी (दि.१७ मार्च) घेतला. भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी धार्मिक पूजा, अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे संस्थानचे कार्यकारी अधिकारी ...
साईभक्तांना आजवर त्रासदायक ठरलेली बायोमेट्रिक दर्शन पद्धत भाविकांसाठी आता जीवघेणी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाच थम मशिनवर अनेक भाविक आपल्या हाताचे ठसे देत असल्याने कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढत आहे़. ...
पाथरी हेच साईबाबा यांचे जन्मस्थान असल्याने पाथरीकरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी साईबाबा यांचे सद्गुरु केशवराज बाबासाहेब महाराज यांची कर्मभूमी असलेल्या सेलू येथून ९ फेब्रुवारी रोजी सेलू ते पाथरी अशी २६ कि.मी. अंतराची पायी दिंडी काढण्यात आली. या दि ...