लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साईबाबा

साईबाबा, मराठी बातम्या

Saibaba, Latest Marathi News

साईसंस्थानकडून संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल, कारवाईची मागणी - Marathi News | Case filed against Sambhaji Bhide by Sai Sansthan, action demanded | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईसंस्थानकडून संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल, कारवाईची मागणी

दोन दिवसांपूर्वी भिडे यांनी अमरावती येथील जाहीर सभेत साईबाबांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. ...

"हा भाजपनेच रचलेला कट", संभाजी भिडेंच्या विधानावरुन रोहित पवारांचा संताप - Marathi News | Is this a conspiracy created by BJP itself? Rohit Pawar's anger over Sambhaji Bhide's statement of saibaba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा भाजपनेच रचलेला कट", संभाजी भिडेंच्या विधानावरुन रोहित पवारांचा संताप

संभाजी भिडेंनी अमरावतीत केलेल्या भाषणाचे व्हिडीओ समोर आले असून, त्यात संभाजी भिडे हे महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत बोलत आहेत ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले साईबाबांचे दर्शन; निंबवृक्षास प्रदक्षिणा मारली - Marathi News | President Draupadi Murmu took darshan of Sai Baba | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले साईबाबांचे दर्शन; निंबवृक्षास प्रदक्षिणा मारली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री साईबाबा मंदिरात आगमन झाल्यावर प्रथम त्यांनी ‘द्वारकामाई’चे दर्शन घेतले. ...

शिर्डीत राम नवमीला गर्दी, साई चरणी ३ दिवसांत एवढ्या कोटींचं दान - Marathi News | Ram Navami crowd in Shirdi, Sai Chara donates so many crores in 3 days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत राम नवमीला गर्दी, साई चरणी ३ दिवसांत एवढ्या कोटींचं दान

देशातील कोविड महामारीच्या संकटानंतर पुन्हा साई दरबारी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ...

Maharashtra Budget 2023, Devendra Fadnavis | साईभक्तांसाठी खुशखबर! अर्थसंकल्पातून शिर्डीला मिळालं मोठं 'गिफ्ट', विमानतळांसाठी तगडी तरतूद - Marathi News | Maharashtra Budget 2023 by Devendra Fadnavis good news for Saibaba devotees as Shirdi airport to get new terminal see more | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईभक्तांसाठी खुशखबर! अर्थसंकल्पातून शिर्डीला मिळालं मोठं 'गिफ्ट', विमानतळांसाठी तगडी तरतूद

देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच मांडला अर्थसंकल्प ...

साईबाबांची बदनामी करणाऱ्या दाेघांवर गुन्हा, नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या - Marathi News | Crime against those who defamed Sai Baba, hurt the religious sentiments of the citizens | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांची बदनामी करणाऱ्या दाेघांवर गुन्हा, नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या

Sai Baba: आक्षेपार्ह शब्दांत साईबाबांची बदनामी करणाऱ्या व्यक्तींविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अंबरनाथचे १० साईभक्त ठार; खासगी बस- ट्रकची टक्कर, अपघातात ३४ जखमी - Marathi News | 10 Sai devotees of Ambernath killed; Private bus-truck collision, 34 injured in the accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबरनाथचे १० साईभक्त ठार; खासगी बस- ट्रकची टक्कर, अपघातात ३४ जखमी

सिन्नर-शिर्डी मार्गावर अपघात ...

शिर्डीला जाण्यासाठी पत्नीनं हट्ट धरला, त्यानंही सुट्टी घेतली; पण रस्त्यातच काळानं घाला घातला अन्... - Marathi News | 10 dead after bus-truck accident while going to shirdi including 4 from 2 families | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डीला जाण्यासाठी पत्नीनं हट्ट धरला, त्यानंही सुट्टी घेतली; पण रस्त्यातच काळानं घाला घातला अन्...

या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील एकूण 4 जणांचा मावेश आहे. महत्वाचे म्हणजे, मत्यू झालेल्या 10 जणांपैकी एकूण 8 जण एकट्या मोरीवलीतील आहेत. या अपघातामुळे संपूर्ण मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे. ...