साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा; भाजपात जाण्याची शक्यता पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण... भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले... स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा? मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली? "ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ... बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले... आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण... सोलापूर: "शिंदेसेनेला मतदान करणारे स्वर्गात जातील"; सांगोल्यात शहाजी पाटलांचे अजब वक्तव्य "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
Shirdi Sai Baba Latest News in Marathi | साईबाबा मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Saibaba, Latest Marathi News
Shirdi Sai Baba Donation News: देश-विदेशातील लाखो भाविकांची साईबाबांवर अढळ श्रद्धा आहे. भाविकांकडून साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केले जाते. ...
साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींना तातडीने आर्थिक मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण रिद्धीमा ट्रोल झाली आहे. असं काय घडलं? ...
Sudhir Dalvi Hospitalised: साई बाबांच्या भूमिकेमुळे ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते सुधीर दळवींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते सध्या गंभीर आजाराशी झुंज देत असून कुटुंबीयांनी त्यांच्या चाहत्यांना मदतीचं आवाहन केलं आहे ...
मंदिराचा गाभारा, कळस आणि परिसर लाखो दिव्यांच्या रोषणाईने आणि रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक सजावटीने उजळून निघाला होता. ...
विविध राज्यातील हजारो भाविकांची मांदियाळी : शाही मिरवणूकीने फेडले डोळ्याचे पारणे ...
Nagpur News: देश-विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या चरण पादुकांचे आज नागपूर नगरीत आगमन होणार आहे. त्यानिमित्त भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, विविध राज्यांतील भाविक या सोहळ्यात सहभागी होतील. ...
युवराज यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ...
Guru Purnima Mantra 2025: यंदा गुरुवारी १० जुलै रोजी गुरूपौर्णिमेचा योग जुळून आला आहे, त्याचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी दिलेले नामजप अवश्य करा. ...