चैतनमयी व भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांनी शिर्डीस्थित ‘साई ’ पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर व दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पादुकांचे बुधवारी दुपारी शिर्डीकडे प्रस्थान झाले. यावेळी भक्तांनी किणी टोल नाक्यापर्यंत जाऊन निरोप दिला. ...
आगमनाची आरती, फुलांचा सडा व पारंपारिक वाद्यांचा गजर, मध्यान्ह आरती, धुपारती अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शिर्डी स्थित श्री साईंच्या पादुका मंगळवारी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. ...
श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त श्री साईबाबांच्या पादुका कोल्हापुरात येणार आहेत. मंगळवारी व बुधवारी (दि. २५ व २६) भाविकांना (दि. २५ व २६) या पादुकांचे दर्शन घेता येईल. ...
सामान्य नागरिकांच्या मोबाईलमध्ये पाचपेक्षा अधिक मेगाफिक्सलचे कॅमेरे आहेत. शासनाच्या आयटी विभागाने मात्र जुने- पुराने कालबाह्य झालेले दोन मेगा फिक्सलचे सीसीटीव्ही कॅमेरे शिर्डी संस्थानच्या माथी मारण्याचा घाट घातला आहे. ...