साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य शासनाने सोमवारी (१० आॅगस्ट) के. एच. बगाटे यांची नियुक्ती केली आहे. साईसंस्थानचे चौथे सीईओ म्हणून बगाटे हे मंगळवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर पदभार स्वीकारणार आहेत. ...
पावसामुळे साईसमाधी मंदिरात समाधीलगत असलेल्या तळघरात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत आहे़ मंदिर बंदमुळे अगोदरच आर्थिक समस्येचा सामना करीत असलेल्या साईसंस्थानची या झिरपणा-या पाण्याने चिंता वाढवली आहे़ ...
साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची बदली झाली आहे. यामुळे संस्थानचा प्रभारी कार्यभार बाबासाहेब घोरपडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. घोरपडे हे शिर्डीचे जावई आहेत. तर राहाता तालुक्याचेच रहिवासी आहेत. ...
सामान्य भाविकांना आनंददायी दर्शन, देणगीदारांना सन्मान, अनावश्यक खर्चात कपात, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व मनोरंजनाच्या साधनांची निर्मिती या पंचसूत्रीवर नियोजनबद्ध व कठोरपणे काम केले तरच साईसंस्थान आर्थिक मंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याची शक्यता आहे ...
भाविकांच्या दातृत्वातून साईसंस्थानची तिजोरी श्रीमंत झाली आहे. सध्या प्रगतीपथावर असलेल्या व नियोजित प्रकल्पांचा विचार करता कामगारांच्या पगाराचाही प्रश्न निर्माण होईल, अशी गंभीर परिस्थिती आहे. पाचशे कोटी निळवंडे कालव्यांना देण्यासाठी शासनाने मान्यता दि ...
लॉकडाऊनच्या काळात साईसंस्थानला आॅनलाईनच्या माध्यमातून रोज सरासरी चार लाख रुपयांची देणगी मिळत आहे. इतरवेळी प्रत्यक्षपणे रोज मिळणा-या देणगीच्या तुलनेत सध्या पावणे दोन कोटी रुपयांची घट झाली आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे ...
कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी मंदिराची दारे बंद करण्यात आली. असे असले तरी भाविकांच्या श्रद्धेची दारे बंद होऊ शकले नाहीत. साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असूनही रोज सरासरी एक लाख अडतीस हजार भाविक घरबसल्या साईदर्शनाचा आनंद घेत असल्याचे समोर आले ...