Trupti Desai News : शिर्डीमधील साई संस्थानमध्ये भक्तांनी तोकडे कपडे न घालता भारतीय पेहरावात यावे असे आवाहन करणारे फलक लागल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. ...
साई मंदिर सुरू झाल्यानंतर १६ नोव्हेंबरपासून आतापर्यंत लाखावर साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. तर या काळात संस्थान प्रसादालयामध्ये सुमारे १ लाख १० हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूर ...
दीपावली पाडव्याला साईमंदिर भाविकांसाठी खुले झाले. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगीत केलेली पालखी पुर्ववत सुरू करावी. ग्रामस्थांसाठी द्वारकामाई दर्शन सुलभरीत्या सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने रविवारी एका निवेदनाव्दारे करण्यात आली ...
देशभरातील प्रमुख मंदिराच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी तिरूपती देवस्थानासमोर ठेवला आहे. ...
साईमंदिरासह राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शनिवारी (२९ आॅगस्ट) टाळ, मृदुंगाच्या गजरात साईदरबारी घंटानाद करण्यात आला. यानंतरही मुक्या, बहि-या सरकारला जाग आली नाहीतर टाळ, मृदुंग वाजवत वर्षा बंगल्यावर जावू, असा इशारा माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी ...
केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकार त्यावर निर्णय का घेत नाही? असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. ...