लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साईबाबा मंदिर

साईबाबा मंदिर, मराठी बातम्या

Saibaba mandir, Latest Marathi News

शिर्डीच्या साई मंदिरातील सजीव भासणाऱ्या मूर्तीची होत आहे झीज - Marathi News | The life-like idol in Shirdi's Sai temple is deteriorating | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीच्या साई मंदिरातील सजीव भासणाऱ्या मूर्तीची होत आहे झीज

भविष्यात आकार बदलून सुंदरता कमी होण्याची शक्यता : मूर्तिकारांकडून चिंता, थ्रीडी स्कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित करण्याची गरज ...

साईचरणी सव्वा ३ लाखांची नवी बाईक अर्पण; संस्थानकडे आत्तापर्यंत एवढी वाहने जमा - Marathi News | Offering a new two-wheeler worth three and a quarter lakhs to Saicharani, donation accepted through ritual puja by shirdi sansthan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईचरणी सव्वा ३ लाखांची नवी बाईक अर्पण; संस्थानकडे आत्तापर्यंत एवढी वाहने जमा

अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव येथील टीव्हीएस मोटर कंपनीने सव्वा तीन लाख रुपयांची टीव्हीएस कंपनीची नवीन बाईक साईचरणी अर्पण केली आहे. ...

वैष्णोदेवीनंतर शाहरुख खान साईबाबांच्या नगरीत दाखल, 'डंकी'च्या रिलीजआधी घेतलं दर्शन - Marathi News | Shahrukh Khan arrives at shirdi saibaba temple to take blessings before dunki release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैष्णोदेवीनंतर शाहरुख खान साईबाबांच्या नगरीत दाखल, 'डंकी'च्या रिलीजआधी घेतलं दर्शन

शाहरुख खान लेक सुहाना खानसह नुकताच शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला पोहोचला आहे. ...

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन - Marathi News | union defense minister rajnath singh visited shri saibaba samadhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन. ...

साईसंस्थानवर निवडीसाठी फिल्डिंग; इच्छुक व स्पर्धाही वाढणार - Marathi News | Fielding for selection at Sai Sansthan; Aspirants and competition will also increase | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईसंस्थानवर निवडीसाठी फिल्डिंग; इच्छुक व स्पर्धाही वाढणार

अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्या पदाधिकाऱ्यांना साई संस्थानमध्ये विश्वस्त पदांसाठी सामावून घेण्यासाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ मिळण्याचीही शक्यता आहे ...

साईभक्तांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करणार का? साई मंदिरासमाेर धीरेंद्र शास्त्रींचा निषेध  - Marathi News | Will Sai devotees be expelled from Hinduism? A question from angry devotees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साईभक्तांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करणार का? साई मंदिरासमाेर धीरेंद्र शास्त्रींचा निषेध 

Nagpur News साई बाबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य देणे बंद करा किंवा चर्चेस तयार व्हा आणि हिंमत असेल तर तमाम साईभक्तांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करा, असे आव्हान साई चरित्र अभ्यासक नरेंद्र नाशिरकर यांनी बुधवारी दिले. ...

Bageshwar Dhirendra Krishna Shastri Statement on Sai Baba: साईबाबांवरील विधान भोवले! बागेश्वर बाबाच्या अडचणीत वाढ; मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | thackeray group yuva sena lodge complaint in mumbai police against bageshwar dham dhirendra krishna shastri over statement on sai baba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साईबाबांवरील विधान भोवले! बागेश्वर बाबाच्या अडचणीत वाढ; मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल

Bageshwar Dhirendra Krishna Shastri Statement on Sai Baba: या तक्रारीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. ...

Bageshwar Dhirendra Krishna Statement on Shastri Sai Baba: “साईबाबा संत असू शकतात, पण ते देव नाहीत”; बागेश्वर बाबाच्या विधानाने पुन्हा खळबळ  - Marathi News | bageshwar dham sarkar dhirendra krishna shastri objectionable statement on shirdi sai baba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“साईबाबा संत असू शकतात, पण ते देव नाहीत”; बागेश्वर बाबाच्या विधानाने पुन्हा खळबळ

Bageshwar Dhirendra Krishna Statement on Shastri Sai Baba: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साई बाबा यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ...