आगमनाची आरती, फुलांचा सडा व पारंपारिक वाद्यांचा गजर, मध्यान्ह आरती, धुपारती अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शिर्डी स्थित श्री साईंच्या पादुका मंगळवारी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. ...
श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त श्री साईबाबांच्या पादुका कोल्हापुरात येणार आहेत. मंगळवारी व बुधवारी (दि. २५ व २६) भाविकांना (दि. २५ व २६) या पादुकांचे दर्शन घेता येईल. ...
सामान्य नागरिकांच्या मोबाईलमध्ये पाचपेक्षा अधिक मेगाफिक्सलचे कॅमेरे आहेत. शासनाच्या आयटी विभागाने मात्र जुने- पुराने कालबाह्य झालेले दोन मेगा फिक्सलचे सीसीटीव्ही कॅमेरे शिर्डी संस्थानच्या माथी मारण्याचा घाट घातला आहे. ...
सामाजिक व धार्मिक ऐक्याची परंपरा लाभलेल्या दिलबहार तालमीमध्ये गेल्या तीन दशकांहून अधिक काळ साईबाबांची मूर्ती आहे. त्या जागी लवकरच नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. ...
या प्रकरणाची एसआयटीमार्फत तत्काळ चौकशी करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा. अन्यथा सर्वच विश्वस्त, अधिकारी व सबंधित पुरवठादार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी संस्थानला ...
श्री साईबाबांच्या ‘चर्म’चरण पादुकांचा दर्शन सोहळा वर्धा रोड येथील साई मंदिरात गुरुवारी झाला. या दिवशी विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त साईभक्तांनी साईबाबांच्या ‘चर्म’चरण पादुकांचे दर्शन घेतले. ...