साईनगरीत साजरा होत असलेल्या १०१ व्या साई पुण्यतिथीनिमित्त मध्यान्हीला पारंपरिक पद्धतीने ‘आराधना’ विधी करण्यात आला़ पुण्यतिथीच्या दिवशी ‘आराधना’ किंवा ‘समाराधना विधी’ केला जातो़ जगभरातील करोडो भाविक पुण्यतिथीनिमित्त साईबाबांना सुवर्ण रथातून मिरवणूक ...
पालखी घेऊन येणा-या पदयात्रींना प्राधान्यक्रमाने थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय साईसंस्थानने घेतला आहे़ येत्या पुण्यतिथी (विजयादशमी) उत्सवापासून पदयात्रींना याचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल, असे संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी शनि ...
साईनगरीतील बाप्पा यंदा ऐंशी वर्षाचे झाले आहेत. शिर्डीतील शाळा मास्तरांनी १९३९ साली शाळेतील मुलांकडून साईनगरीतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा करवून घेतला होता. ...
पदयात्रींना प्राधान्यक्रमाने व थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. याबाबत व्यवस्थापनाच्या आगामी बैठकीत चर्चा करून यावर शिक्कामोर्तब करू, अशी ग्वाही संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली़ ...
शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. मंगळवारी उत्सवाचा मुख्य दिवस असून साईबाबांना गुरू मानणारे हजारो साईभक्त आज बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. ...
दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानावर काल, गुरूवारी रात्री मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपीटलमध्ये आयपीएल सामना सुरू होत असतानाच निता अंबानी यांनी शिर्डीत येऊन टीमच्या यशासाठी साईबाबांना साकडे घातले होते. ...
नाताळ व नववर्षाच्या दिवशी साडेनऊ लाख भाविकांनी साईबाबांच्या चरणी १८ कोटी १६ लाख रुपयांचे दान अर्पण केले. ही रक्कम गत वर्षीपेक्षा तीस लाख रुपयांनी कमी आहे. ...