सईचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. पण ती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर होती. ...
सई ताम्हणकरचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सध्या सईचे इन्स्टाग्रामवर सा़डेनऊ लाखापेक्षा जास्त, ट्वीटरवर 79 हजारापेक्षा जास्त फोलोवर्स आहेत शिवाय १० लाखापेक्षा जास्त फोलोवर्स फेसबुकवर आहेत ...
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या पर्वाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...
सईने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने गेल्या काही वर्षांत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिने बालक पालक या चित्रपटात साकारलेली नेहा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ...