लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सई ताम्हणकर

सई ताम्हणकर

Sai tamhankar, Latest Marathi News

प्रेमाच्या 'गुलकंद'सोबत पैशांचा गोडवा! सई ताम्हणकर-समीर चौघुलेंच्या सिनेमाची ४ दिवसांत इतक्या कोटींची कमाई - Marathi News | samir choughule and sai tamhankar gulkand movie box office collection in 4 days details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमाच्या 'गुलकंद'सोबत पैशांचा गोडवा! सई ताम्हणकर-समीर चौघुलेंच्या सिनेमाची ४ दिवसांत इतक्या कोटींची कमाई

'गुलकंद'ला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. प्रेमाच्या 'गुलकंद'सोबत सिनेमा बॉक्स ऑफिवर पैशांचा गोडवादेखील चाखत आहे. ४ दिवसांत 'गुलकंद'ने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली आहे.  ...

'गुलकंद'ला महाराष्ट्रात हाउसफुल्ल प्रतिसाद! पहिल्या दिवशी सिनेमाने किती कमाई केली? - Marathi News | Gulkand marathi movie box office collection day 1 samir choughule sai tamhankar prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलकंद'ला महाराष्ट्रात हाउसफुल्ल प्रतिसाद! पहिल्या दिवशी सिनेमाने किती कमाई केली?

'गुलकंद' सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे (gulkand) ...

"सगळ्यांची कामं झक्कास; पण समीर दादाने विशेष भारी काम केलंय"; प्राजक्ता माळीने 'गुलकंद' पाहून केलं कौतुक - Marathi News | Prajakta Mali say after seeing Gulkand marathi movie review samir chaoughule sai tamhankar prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळ्यांची कामं झक्कास; पण समीर दादाने विशेष भारी काम केलंय"; प्राजक्ता माळीने 'गुलकंद' पाहून केलं कौतुक

सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित गुलकंद सिनेमा पाहून प्राजक्ताने दिलेल्या प्रतिक्रियेची आहे. गुलकंद सिनेमा पाहून प्राजक्ता काय म्हणाली, जाणून घ्या (gulkand) ...

"दोन सचिन एकत्र असतील तर फक्त सेंच्युरी नाही मॅच सुद्धा जिंकणार"; 'गुलकंद'विषयी पृथ्वीकची खास पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor prithvik pratap praised gulkand movie shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दोन सचिन एकत्र असतील तर फक्त सेंच्युरी नाही मॅच सुद्धा जिंकणार"; 'गुलकंद'विषयी पृथ्वीकची खास पोस्ट चर्चेत

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित 'गुलकंद' चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ...

सई ताम्हणकरचा रेट्रो लूक, ब्लॅक अँड व्हाईट साडीत अभिनेत्रीनं लावला ग्लॅमरसचा तडका, पाहा फोटो - Marathi News | Saie Tamhankar's retro look, the actress added a touch of glamour in a black and white saree, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरचा रेट्रो लूक, ब्लॅक अँड व्हाईट साडीत अभिनेत्रीनं लावला ग्लॅमरसचा तडका, पाहा फोटो

Saie Tamhankar Photos : अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या ग्राउंड झिरो आणि गुलकंद या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ...

"त्यांनी आपल्या १० लोकांना मारलं तर आपण त्यांची ३० माणसं मारलीच पाहिजेत!"; इमरान हाश्मीचं मोठं वक्तव्य - Marathi News | ground zero movie actor Emraan Hashmi big statement on pahalgam terrorist attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी आपल्या १० लोकांना मारलं तर आपण त्यांची ३० माणसं मारलीच पाहिजेत!"; इमरान हाश्मीचं मोठं वक्तव्य

अभिनेता इमरान हाश्मीने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय दहशतवाद्यांना धडा शिकवायचा असेल तर काय केलं पाहिजे, याविषयीही बेधडक वक्तव्य केलंय. काय म्हणाला इमरान? जाणून घ्या (emraan hashmi) ...

"दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको" ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध - Marathi News | Lalit Prabhakar Condemn jammu And Kashmir Pahalgam Terror Attack Express Anger Over Terrorist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको" ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ...

"प्रेमाचा गुलकंद...", समीर चौघुले-सईच्या 'गुलकंद' सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित - Marathi News | sai tamhankar sameer chaoughule prasad oak gulankade movie new song premacha gulkand release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेमाचा गुलकंद...", समीर चौघुले-सईच्या 'गुलकंद' सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित

प्रेमाच्या गुलकंदाची चव चाखवणारं 'प्रेमाचा गुलकंद' गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. ...