सिनेमाचं प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात... त्यामुळे सिनेमाच्या शूटिंगपासून कलाकाराचे अशा प्रकारचे प्रमोशन फंडेही सध्या हिट ठरत आहेत. ...
सई ताम्हणकर, स्मिता गोंदकर या अभिनेत्रींनी बिकिनी परिधान करुन हम भी किसीसे कम नही... असे दाखवून दिले त्यात एक पाऊल पुढे टाकत मराठीतील अभिनेता-अभिनेत्री बिनधास्तपणे पडद्यावर किसींग सीन्स देतानानाही दिसले. ...