साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. Read More
RRR नंतर, साउथचा सुपरस्टार ज्युनियर NTR दिग्दर्शक कोरटाला शिवाच्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत आता या चित्रपटात साई पल्लवी(Sai Pallavi)ची वर्णी लागली आहे. ...
sai pallavi : केवळ पैशांना महत्त्व देणाऱ्या आणि तत्त्वांशी काडीचाही संबंध नसणाऱ्या कलाकारांच्या भाऊगर्दीत साई पल्लवी वेगळी ठरते. दोन कोटींची जाहिरात फक्त तिच नाकारू शकते. ...