लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साई पल्लवी

साई पल्लवी

Sai pallavi, Latest Marathi News

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 
Read More
रणबीरच्या सिनेमातून साई पल्लवीचा पत्ता कट! आता 'रामायण'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार सीतेची भूमिका? - Marathi News | From Ranbir kapoor's Ramayana not sai pallavi janhavi kapoor will be play sita | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या सिनेमातून साई पल्लवीचा पत्ता कट! आता 'रामायण'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार सीतेची भूमिका?

रणबीरच्या 'रामायण' सिनेमात साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार होती, पण आता बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी लागली आहे ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'ची जोरदार चर्चा, 'या' देशात उभी राहणार 'लंका'! चाहते उत्सुक - Marathi News | Ranbir Kapoor's Ramayan movie is talk of the Btown shooting locations are finalized | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'ची जोरदार चर्चा, 'या' देशात उभी राहणार 'लंका'! चाहते उत्सुक

Ramayan Movie Updates: नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाचे शूटिंग लोकेशन्स फायनल करण्यात आले आहेत. ...

रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या 'रामायण'मध्ये विभीषणच्या भूमिकेत दिसणार हा साऊथचा अभिनेता - Marathi News | The actor from South will be seen as Vibhishan in Ranbir Kapoor and Sai Pallavi's Ramayana. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या 'रामायण'मध्ये विभीषणच्या भूमिकेत दिसणार हा साऊथचा अभिनेता

Ramayana Movie : नितेश तिवारी यांचा बहुचर्चित चित्रपट 'रामायण'च्या कास्टिंगबाबत अनेक अपडेट्स सातत्याने येत आहेत. ...

अभिनेत्री साई पल्लवीच्या घरी लगीनघाई; साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी - Marathi News | Actor Sai Pallavi's sister Pooja Kannan got engaged photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री साई पल्लवीच्या घरी लगीनघाई; साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

साई पल्लवीच्या घरात आनंदाचे वातावरण असून लगीनघाई सुरू झाली आहे. ...

बापरे! तगड्या स्टारकास्टला घेऊन बनतोय नितेश तिवारींचा 'रामायण', लारा दत्ताचीही झाली एन्ट्री - Marathi News | Ramayan movie starring Ranbir Kapoor and Sai Pallavi makers offered kaikayi s role to Lara Dutta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! तगड्या स्टारकास्टला घेऊन बनतोय नितेश तिवारींचा 'रामायण', लारा दत्ताचीही झाली एन्ट्री

नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची चर्चा जोर धरुन आहे. ...

Animal नंतर रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची चर्चा, समोर आली नवी अपडेट - Marathi News | Ranbir Kapoor will be seen next in ramayan movie in shri ram role shoot may starts next year in summer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal नंतर रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची चर्चा, समोर आली नवी अपडेट

'आदिपुरुष' नंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये रामायणावर सिनेमा येणार आहे. ...

'यश १९'मध्ये रॉकी भाईसोबत रोमांस करताना दिसणार साई पल्लवी?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Sai Pallavi to be seen romancing Rocky Bhai in 'Yash 19'?, Know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'यश १९'मध्ये रॉकी भाईसोबत रोमांस करताना दिसणार साई पल्लवी?, जाणून घ्या याबद्दल

Yash : जेव्हापासून 'रॉकी भाई' म्हणजेच यशने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे, तेव्हापासून काही नवीन अपडेट समोर येत आहेत. त्यामुळे चाहत्यांचा उत्साहही वाढत आहे. ...

यशने प्रभास-रजनीकांत यांना मागे टाकले; रावणाच्या भूमिकेसाठी मागितले 150 कोटी - Marathi News | KGF Actor Yash Charging Whopping Amount For Ravana In Nitish Tiwari Ramayan Film, Ranbir Kapoor, Sai Pallavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशने प्रभास-रजनीकांत यांना मागे टाकले; रावणाच्या भूमिकेसाठी मागितले 150 कोटी

नितेश तिवारींच्या 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश प्रमुख भूमिकेत असणार आहेत. ...