साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. Read More
Sai Pallavi : सोशल मीडियावर साई पल्लवीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत साई पल्लवी २०१० साली रिलीज झालेला चित्रपट तीस मार खांमधील शीला की जवानी या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. ...