साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. Read More
साई पल्लवीच्या डेटिंग लाइफबद्दल चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ३२ वर्षीय साई पल्लवी विवाहित अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...
Ramayana Movie : दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित 'रामायण' या चित्रपटाने कदाचित रिलीजपूर्वीच एक नवा विक्रम रचला आहे. यामध्ये रणबीर कपूर राम आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. ...